The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He opined that industry should focus more on innovation, entrepreneurship, science and technology, research skill and experiences to convert the knowledge into wealth.
उद्योगांनी नवनिर्मितीवर, उद्यमशीलतेवर, विज्ञान आणि तंत्रज्ञा न, संशोधन कौशल्य आणि ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
He was re-elected to the 17th Lok Sabha and sworn in on May 30th, 2019 asUnion Cabinet Minister and was given the portfolios of Health and Family Welfare Science and Technology and Earth Sciences.
ते 17 व्या लोकसभेवर पुन्हा निवडून गेले आणि 30 मे, 2019 रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण; विज्ञान आणि तंत्रज्ञा न आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला.
Globally the top-rated Indian institutions in this list are Council of Scientific and Industrial Research (CSIR), a group of 39 institutions at the 160th position and Indian Institute of Science (IISc) Bangalore at the 184th position.
जागतिक क्रमवारीच्या या यादीत भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद (CSIR) ही 39 संस्थांचा समूह असलेली संस्था 160व्या स्थानावर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IIS-बंगळूर ु) ही संस्था 184 व्या स्थानावर आहे.
It is also mandated to formulate countrywide programmes, policies, and activities in the domain of science communication and popularization in the country.
देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.
Almost all national laboratories and scientific institutions have some institutional mechanisms for science communication and public outreach.
बहुतेक सर्व राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये विज्ञान संप्रेषण आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही संस्थागत यंत्रणा आहेत.
These organizations are contributing to science communication using various ways and means and reaching out to the masses.
या संस्था विज्ञान दळणवळणात (संप ्रेषणात) हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत.
Concerted and collective countrywide programmes are needed to be worked out and implemented jointly by integrating them, and eventually, a national science communication framework may emerge.
देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.
The public communication of science and technology and inculcation of scientific temper among masses necessitates interaction, cooperation, and coordination amongst various stakeholders for better planning, policy, and implementation of large-scale science communication programmes in the country.
विज्ञान आणि तंत्रज्ञा न आणि लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध हितधारकांमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय असणे आवश्यक आहे जेणेकरून चांगले धोरण तयार होऊ शकेल आणि देशात मोठ्या प्रमाणात विज्ञान संप्रेषण कार्यक्रम राबविले जातील.
The support extended will be to Olympic sports, though support can be extended in sports science and allied fields in other sporting disciplines being run in the centre.
ही मदत विशेष करून ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी असली, तरी त्या केंद्रातील क्रीडा विज्ञान आणि त्यासंबंध ित इतर क्षेत्रे यासाठी देखील ती उपयोगात आणता येईल.
We are honoured to work together with the Government on this novel initiative that puts behavioural science into practice, in an easy and simple manner, to encourage Covid-19 preventive behaviours.
कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठीच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी सोप्या पद्धतीने वर्तनात्मक विज्ञान वापरात आणण्या साठीच्या या अभिनव उपक्रमात सरकार समवेत काम करणे, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…