The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
And tomorrow I have to attend the Science Congress.
उद्या मला विज्ञान काँग्रेस मध्य े जायचे आहे.
The technology has been developed under the NIDHI PRAYAS program initiated by the Department of Science and Technology (DST).
बंदिस्त व संसर्गित अशा कक्षातील विषाणूंच्या प्रमाणात तासाभरात लक्षणीय घट करणारे हे तंत्रज्ञान, DST अर्थात, विज्ञान तंत्रज्ञान वि भागाच्या 'निधी प्रयास' कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आले आहे.
Research Proposals Invited By TDB Artificial manual breathing unit (AMBU) Sri Chitra Tirunal Institute of Medical Science and Technology (SCTIMST), Trivandrum, has developed a ventilator system based on an artificial manual breathing unit (AMBU).
विज्ञान आणि तंत्रज्ञा न मंत्रालय कोविड–19 चे संदिग्ध रुग्ण तपासण्यासाठी 'एससीटीआयएमएसटी' ने विकसित केला संसर्ग रोधक निर्जंतुक तपासणी कक्ष नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020 एससीटीआयएमएसटी अर्थात श्री चित्र तिरुनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्था या भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्थेतील शास्त्रज्ञांनी कोविड – 19 चे संदिग्ध रुग्ण तपासण्यासाठी संसर्ग रोधक निर्जंतुक तपासणी कक्ष विकसित केला आहे.
National Science Centre, Delhi, Durgapur Municipal Corporation, and Ishwar Chandra High School, Durgapur have expressed interest in installing the Disinfectant Walkway.
दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्र, दुर्ग ापूर महानगरपालिका आणि दुर्गापूर येथील ईश्वरचंद्र विद्यासागर हायस्कूलने ही निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार यंत्रणा लावून घेण्यात स्वारस्य असल्याचे कळविले आहे.
While THSTI is funded by Department of Biotechnology in the Union Ministry of Science and Technology, ESIC Medical College and Hospital, Faridabad is a premier medical institution under the Union Ministry of Labour and Employment.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञा न मंत्रालयाच्यातीने ‘टीएचएसटीआय’च्या जैव-आमापन विभागाला वित्तीय मदत करण्यात येते. तर ईएसआयसी फरीदाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या दोन्ही केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक वैद्यकीय संस्था आहेत.
The initiative is the brainchild of Tata Institute of Fundamental Research (TIFR), Indian Institute of Science (IISc), and Tata Memorial Centre (TMC).
टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) यांच्या संकल्पनेतून याची निर्मिती झाली आहे.
Apart from this, other members are representatives from AYUSH, ICMR, Department of Science and Technology, Biotechnology, Council of Scientific and Industrial Research (CSIR), DRDO, Directorate General of Health Services (DGHS) and Drug Controller General of India (DCGI).
त्याशिवाय, आयुष, आयसीएमआर, विज्ञान आणि तंत्रज्ञा न विभाग, जैवतंत्रज्ञान, सीएसआयआर, डीआरडीओ, आरोग्य सेवा विभागाचे महासंचालनालय आणि भारतीय औषधे नियंत्रक महासंचालनालय या सर्व विभागांचे प्रतिनिधी या उच्चस्तरीय कृतीगटाचे सदस्य आहेत.
The fourth lesson relates to science and technology.
चौथा धडा विज्ञान आणि तंत्रज्ञा नाशी संबंधित आहे.
Thus, we have learnt the lesson that adoption of science and technology, in harmony with nature, will help sustain our survival and growth.
अशाप्रकारे निसर्गाशी सलोखा साधताना आपण आपले अस्तित्व जपत विकास साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञा नाचा स्वीकार करण्याचा धडा शिकलो आहोत.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…