The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Our five countries have complementary skills and strengths to promote use of renewable and solar energy.
आपल्या पाच देशांमध्ये अपारंपरिक आणि सौर उर्जा वापराला चालना देण्यासाठी आवश्यक असलेली परस्परपूरक कौशल्ये आणि क्षमता आहेत.
He said this Centre would help the artisans and weavers showcase their skills to the world, and facilitate a brighter future for them.
या केंद्रामुळे कारागिर आणि विणकरांना त्यांची कला आणि कौशल्य जगासमोर मां डता येईल आणि त्यांच्या उज्वल भविष्याला चालना मिळेल असेही पंतप्रधानांनी सांगितले.
Women’s skills development and empowerment
महिलांचा कौशल्य विकास आणि स क्षमीकरण
We are delighted to be a part of the South Africa skills story through the recent launch of the Gandhi Mandela Skills Institute.
अलीकडेच सुरू झालेल्या गांधी मंडेला कौशल्य संस्थेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेच्या कौशल्य गाथेचा एक भाग बनण्यात भारताला अतिशय आनंद होत आहे.
We welcome the best and brightest to study and work in the UK, especially in subjects and sectors that develop the skills and capabilities that will boost the prosperity of both our countries.
27.ब्रिटनमध्ये अभ्यास आणि काम करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावंतांचे स्वागत करतो, विशेषत: विषय आणि क्षेत्रातील जे कौशल्य आणि क्षमता विकसित करतात ज्यामुळे दोन्ही देशांच्या समृद्धीस चालना मिळेल.
He spoke of the martial and strategic prowess, and administrative skills of Maharaja Suheldev.
महाराजा सुहेलदेव यांच्या युद्धविषयक, धोरणविषयक आणि प्रशासकीय कौशल्ये पंतप्रधानांनी विषद केली.
You see, all these new experiments, these skills are such that they will bring you joy and will remove you from the limitations of life to which you’re tied down!
तुम्ही बघा हे सर्व नवीन प्रयोग, हे कौशल्य असे आहे तुम ्हाला आनंदही देईल आणि आयुष्याला एका चौकटीत जे बांधले आहे ना त्यातून तुम्हाला बाहेर काढेल.
The Prime Minister said leadership skills are important, and the onus lies on senior officers to inculcate these skills in the police personnel.
नेतृत्व कौशल्य महत्त्वपूर्ण असून पोलिसांमध्ये हे कौशल्य विकसित करणे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
There is a need to develop appropriate Micro-Industry models for the rural areas that use local resources and skills to meet the local needs and generate local enterprise and employment.
ग्रामीण भागातील स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी स्थानिक साधनसंपत्ती आणि कौशल्य यांचा वापर करणारे योग्य सूक्ष्म-उद्योग मॉडेल विकसित करण्याची गरज आहे.
The Prime Minister said that India is not just a market of 1.25 billion, we have skills and a government which is open to business.
भारत ही केवळ 1.25 अब्जची बाजारपेठ नाही तर आमच्याकडे कौशल्य आणि व्यापार ासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करणारे एक सरकार देखील आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…