The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Our five countries have complementary skills and strengths to promote use of renewable and solar energy.
आपल्या पाच देशांमध्ये अपारंपरिक आणि सौर उर्जा वापराला चालना देण्यासाठी आवश्यक असलेली परस्परपूरक कौशल्ये आणि क्षमता आहेत.
He spoke of the martial and strategic prowess, and administrative skills of Maharaja Suheldev.
महाराजा सुहेलदेव यांच्या युद्धविषयक, धोरणविषयक आणि प्रशासकीय कौशल्ये पंतप्रधानांनी विषद केली.
Shri Narendra Modi said that India’s objective is to give its youth the capabilities and skills to make this century an Indian century.
या शतकाला भारताचे शतक बनविण्यासाठी आपल्या युवकांना क्षमता आणि कौशल्ये प्रदान करणे, हे भारताचे ध्येय आहे असे श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Special attention is also being given by the government to the schools, skills and self-employment of Sikh youth.
सरकार शीख युवकांच्या शाळा, कौशल्ये आणि स्वरोजगार याकडेही विशेष लक्ष देत आहे.
He described skills as a gift which we can give to ourselves and added that skills are timeless, unique, a treasure trove and a means by which one can not only become employable but also help in leading a satisfying life.
कौशल्य हे एखाद्या उपहारासारखे आहे जे आपण आपल्याला बहाल करु शकतो असे सांगत त्यांनी कौशल्ये ही कालातीत, एकमेवाद्वितिय आणि खजिन्यासारखा असतात. त्यांच्या सहाय्याने एखाद्याला फक्त रोजगारच नाही तर समाधानी जीवनाची गुरुकिल्ली मिळते.
He said that a natural attraction to acquire new skills provides new energy and encouragement in ones life.
नवनवी कौशल्ये हस्तगत करण्याकडे माणसाचा नैसर्गीकरित्या कल असतो व त्यामुळे नवा उत्साह आणि जगण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
The National Education Policy focuses on the education and skills needed for the youth of the 21st century India.
एकविसाव्या शतकातील भारतात, आमच्या युवकांना ज्या प्रकारचे शिक्षण हवे आहे, जशी कौशल्ये आवश्यक आहेत, त्या सगळ्यांवर या राष्ट्रीय शिक्षण धोरणात भर देण्यात आला आहे.
We have decided to further strengthen our partnership for innovation, skills and technological cooperation.
नाविन्यता, कौशल्ये आणि तंत्रज्ञानाधारित सहकार्यासाठी आम्ही परस्पर भागिदारी अधीक दृढपणे पुढे नेण्याचा निर्णय घेतला.
It is working on developing EWRs as change agents, while improving their leadership qualities and management skills for better implementation of various programmes of the Government.
ग्रामसेविकांमधे नेतृत्व गुण आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित करून त्यांना देशाच्या ‘परिवर्तनाचे दूत’ बनवण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण दिले जाते.
This not only will help to enhance their skills but will also be helpful to release some mental tension created by this pandemic. Along with trying out new avenues, there were also concerns about the well being of our artist community.
हे केवळ त्यांची कौशल्ये वाढविण्यासाठी नव्हे तर या साथीच्या रोगाने निर्माण झालेल्या मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. ” नवीन मार्ग अवलंबण्याबरोबरच आपल्या कलाकारांच्या समुदायाबद्दलही चिंता वाटत होती.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…