The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
There will be a new strength in the New India, but the same eternal soul will be reflected in its thinking.
नवी भारतामध्ये नवीन शक्ती असेल परंतु त्याच्या चिंतनातून पूर्वीचाच सनातन आत्मा प्रदर्शित होईल.
The culture and tradition of India speaks of self-reliance and the soul is VasudhaivaKutumbakam.
‘वसुधैव कुटुंबकम’ हा ज्याचा आत्मा आहे, अशा आत्मनिर्भरतेची पाठराखण भारताची संस्कृती, भारताचे संस्कार करतात.
Friends, 'Sabka Sath Sabka Vikas' is not just a slogan but the soul of good governance.
मित्रहो, सबका साथ सबका विकास, ही केवळ एक घोषणा नाही, तर तो प्रशासनाचा आत्मा आहे.
I believe her soul will continue to shower blessings for Tamil Nadu's bright future.
मात्र त्यांचा आत्मा जेथे असेल , तिथून तो तमिळनाडूच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम आशिर्वाद देत असेल, असा विश्वास मला वाटतो.
It will be modern but its soul will be the same that has been preserved by the land of Kedar inside it for hundreds of years this kind of redevelopment work will be done here.
त्यात आधुनिकता असेल मात्र त्याचा आत्मा तोच असेल जो शतकानुशतके केदारच्या धरतीने आपल्या अंतरंगात जोपासला आहे, असे पुनर्निर्माण करण्याच्या दिशेने हे काम केले जाईल.
A New Banaras is being built for a New India which will have an ancient soul but a most modern body will be built for it.
नव भारतासाठी एक नवे बनारस निर्माण करण्यात येत आहे, ज्याचा आत्मा पुरातन आण ि काया नवीन असेल.
The President said that the soul of Indian democracy lies in Parliament.
भारतीय लोकशाहीचा आत्मा संसदेत आह े असे राष्ट्रपती म्हणाले.
He said that the banking institutions are the heart and soul of the economy. Shri Jaitley said that the contribution of the banking sector towards nation-building, especially in terms of support to industry, is invaluable.
बँकिंग व्यवस्था या कुठल्याही अर्थव्यवस्थेचा आत्मा असतात असे सांगत राष्ट्रबांधणी विशेषत: उद्योगांना पाठबळ देण्यात बँकिंग क्षेत्राचे कार्य अजोड असल्याचे अरुण जेटली म्हणाले.
Wherever he is, his soul will be at peace now as the people of Northeast receive this gift.
ईशान्य भारतातील अनेक लोकांना आज ही भेट मिळालेली बघून त्यांचा आत्मा जिथे कुठे असेल, तिथे खुश, आनंदी झाला असेल.
His soul must be really in bliss to see the construction of such an advance health facility in his city. I am convinced that all of you associated with this development are receiving his blessings too for such a commendable work.
सरदार साहेबांचा आत्मा जेथे कुठे असेल, ज्या शहरातून त्यांनी आपल्या राजकीय कर्तव्याची पायाभरणी केली होती, ते शहर अशाप्रकारे समृद्ध होताना पाहणे, अशा प्रकारचे मोठे रुग्णालय येथे तयार होतांना पाहणे, यामुळे सरदार साहेब जेथे असतील तेथे त्यांच्या आत्म्याला निश्चितच शांतता लाभली असेल आणि या कार्याशी संबंधित आपणा सर्वांना सरदार साहेबांचे अनेक आशीर्वाद सुद्धा मिळत असतील, असा विश्वास मला वाटतो.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…