The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister highlighted the attention being paid by Indian authorities to avoid any disruption in the supply of essential goods from India to atar during the present situation.
सध्याच्या काळात भारताकडून कतारला निर्यात होणाऱ्या अत्यावश्यक सामग्रीच्या पुरवठ्यात कोणताही खंड पडू नये, यासाठी भारतीय अधिकारी विशेष लक्ष पुरवत असल्याची माहिती पंतप्रधानांनी अमीरांना दिली.
Regarding New and Renewable Energy, Prime Minister emphasized the need for wholistic approach for entire supply chain of the Agriculture Sector ranging from solar water pumps to decentralized solar cold storages.
नवीन व नवीकरणीय उर्जा यासंदर्भात पंतप्रधानांनी सौर जल पंपांपासून, विकेंद्रित सौर शीतगृहापर्यंत कृषी क्षेत्राच्या संपूर्ण पुरवठा साखळीसाठी स र्वसमावेशक दृष्टीकोनाच्या गरजेवर भर दिला.
He said that India should be seen as a dependable partner and reliable friend in the world market, particularly when the global supply chains are undergoing rejig.
ते म्हणाले की, जागतिक बाजारात भारताला विश्वासार्ह भागीदार आणि विश्वासार्ह मित्र या नात्याने पाहिले जावे, विशेषतः जेव्हा जागतिक पुरवठा साखळी पुन्ह ा नव्याने सुरू होत आहे.
Meanwhile, supply order for procurement of additional 55 vehicles has been placed to strengthen the control potential.
दरम्यान, नियंत्रण क्षमता अधिक बळकट करण्यासाठी अतिरिक्त 55 वाहनांच्या खरेदीचा पुरवठा आदेश देण्या त आला आहे.
The Jal Jeevan Mission will ensure supply of potable drinking water through piped connections to over 15 crore rural households.
देशातील 15 कोटीपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जल जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे.
The three Schemes together will enable large scale electronics manufacturing, domestic supply chain of components and state-of-the-art infrastructure and common facilities for large anchor units and their supply chain partners.
या तीन योजना एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, घटकांची देशांतर्गत पुरवठा साखळी आणि अ त्याधुनिक पायाभूत सुविधा आणि मोठे युनिट्स आणि त्यांच्या पुरवठा साखळीतील भागीदारांसाठी सामान्य सुविधा सक्षम करतील.
We now have to invest in building a robust local supply chain that strengthens India's stake in the global supply chain.
आता आपल्याला जागतिक पुरवठा साखळीत भारत ाची भागीदारी मजबूत करणारी एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल.
This Ordinance will act as a catalyst to attract private sector investment for building supply chains for supply of Indian farm produce to global markets.
हा अध्यादेश, कृषीक्षेत्रात खाजगी गुंतवणूक आणण्यास उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि जागतिक बाजारात भारतीय कृषीमालाची भक्कम पुरवठा साखळी निर्म ाण करण्यातही त्याचा मोठा उपयोग होईल.
Prime Minister elaborated that India had digitized its entire vaccine supply line and developed an electronic vaccine intelligence network to monitor the integrity of its cold chain.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की भारताने आपल्या संपूर्ण लस पुरवठा मार्गाचे डि जिटायझेशन केले आहे आणि शीतगृहांच्या अखंडतेवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक लस गुप्तहेर यंत्रणा विकसित केली आहे.
Parameswaran Iyer, Chairman of Empowered Group-5, presented the critical strategies adopted by the EG to ease the burden of lockdown while enabling supply of critical items for the country to fight the pandemic.
लॉकडाउनचा ताण हलका करत अतिमहत्त्वाच्या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सक्षम गट-5 ने अंमलात आणलेल्या महत्त्वपूर्ण रणनीतीविषयीचे सादरीकरण या गटाचे अध्यक्ष श्री.परमेश्वरन अय्यर यांनी केले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…