The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
They said to him In Bethlehem of Judea for this is written through the prophet
त्यांनी उत्तर दिले यहूदीयातील बेथलेहेम गावात कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की
The Son of Man goes even as it is written of him but woe to that man through whom the Son of Man is betrayed It would be better for that man if he had not been born
जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे तसा मनु ष्याच्या पुत्राचा शेवट होईल पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दुख वाटते तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते
As it is written in the prophets Behold I send my messenger before your face who will prepare your way before you
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे ऐका मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील मलाखी 31
He said to them Elijah indeed comes first and restores all things How is it written about the Son of Man that he should suffer many things and be despised
तो त्यांना म्हणाला होय एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे
But I tell you that Elijah has come and they have also done to him whatever they wanted to even as it is written about him
मी तुम्हांला सांगतो एलीया आधीच आला आहे आणि जसे त्याच्याविषयी लिहिले आहे तसे त्य ांनी त्यांना पाहिजे तसे त्याचे केले
For the Son of Man goes even as it is written about him but woe to that man by whom the Son of Man is betrayed It would be better for that man if he had not been born
हाय हाय त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसा मनु ष्याचा पुत्र जाईल परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल त्याचा नाश होवो तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते
He said to him What is written in the law How do you read it
तेव्हा येशू त्याला म्हणाला नियमशास्त्रात काय लिहिले आहे तू त्या ंत काय वाचतोस
Pilate answered What I have written I have written
पिलाताने म्हटले मी जे लिहिले ते लिहिले
Therefore Jesus did many other signs in the presence of his disciples which are not written in this book
आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी प ुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली ती या पुस्तकात लिहिली नाहीत
But concerning the Gentiles who believe we have written our decision that they should observe no such thing except that they should keep themselves from food offered to idols from blood from strangled things and from sexual immorality
जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे ते असे ʅमूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये रक्त अगर गुदमरुन मारलेले प्राणी त्यांनी खाऊ नयेत अनैतिक कृत्ये करु नयेतʆ
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…