The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
in that they show the work of the law written in their hearts their conscience testifying with them and their thoughts among themselves accusing or else excusing them
म्हणजे ते त्याच्या ह्दयात नियमशास्त्र लिहिले आहे असे दाख वतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात
May it never be Yes let God be found true but every man a liar As it is written That you might be justified in your words and might prevail when you come into judgment
खात्रीने नाही देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तू ब ोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील स्तोत्र 514
As it is written There is no one righteous no not one
शास्त्रात असे लिहिले आहे पापाशिव ाय असा कोणीही नाही एकही नाही
As it is written I have made you a father of many nations This is in the presence of him whom he believed God who gives life to the dead and calls the things that are not as though they were
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे आब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे
Even as it is written For your sake we are killed all day long We were accounted as sheep for the slaughter
असे लिहिले आहे की दिवस भर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात स्तोत्र 4422
Even as it is written Jacob I loved but Esau I hated
पवित्र शास्त्रात लिहिले आहे की मी य ाकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला
even as it is written Behold I lay in Zion a stumbling stone and a rock of offense and no one who believes in him will be disappointed
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही यशया 814 2816
And how will they preach unless they are sent As it is written How beautiful are the feet of those who preach the Good News of peace who bring glad tidings of good things
त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल असे लिहिले आहे की शुभव ार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत
For whatever things were written before were written for our learning that through patience and through encouragement of the Scriptures we might have hope
आता पवित्र शास्त्रत पूर्वी जे लिहिले होते ते आपल ्या शिक्षणाकरिता लिहिले होते यासाठी की शास्त्रापासून मिळणारे उतेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो
and that the Gentiles might glorify God for his mercy As it is written Therefore will I give praise to you among the Gentiles and sing to your name
यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील पवित्र शास्त्रात लिहिले आहे म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन आणि तुझ्या नावाची स्तुति करीन स्तोत्र 1849
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…