The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
बांगला देश, म्यानमार, मालदीव, चीन, दक्षिण आफ्रिका आणि मादागास्कर येथील 36 जणांचा समावेश आहे.
These include 76 Indian citizens and 36 nationals from countries such as Bangladesh, Myanmar, Maldives, China, South Africa, USA and Madagascar.
प्रतिबंधित प्रवाशांखेरीज (भारतीय आणि परदेशी) चीन, दक्षिण कोरिया, जपा न, इराण, इटली, हाँगकाँग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड, सिंगापूर आणि तैवानहून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर प्रवेश केल्यावर वैद्यकीय तपासणी बंधनकारक राहील.
Passengers (foreign and Indian) other than those restricted, arriving directly or indirectly from China, South Korea, Japan, Iran, Italy, Hong Kong, Macau, Vietnam, Malaysia, Indonesia, Nepal, Thailand, Singapore and Taiwan must undergo medical screening at port of entry.
दक्षिण आशियाई प्रद ेशात साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संशोधनासाठी समन्वय साधण्यासाठी एक सामायिक संशोधन मंच तयार करण्याची सूचना त्यांनी केली.
He also suggested creation of a common Research Platform to coordinate research on controlling epidemic diseases within the South Asian region.
दक्षिण आशियाई प्रद ेशात साथ रोगाना आळा घालण्यासाठी संशोधन सहकार्यासाठी सामायिक संशोधन मंच आपण निर्माण करू शकतो.
Looking ahead, we could create a common Research Platform, to coordinate research on controlling epidemic diseases within our South Asian region.
आज, बांग्लादेश हा भारताचा दक्षिण आशियातील के वळ सर्वात मोठा व्यापारी भागीदारच नाहीतर विकास भागीदार देखील आहे.
Today, Bangladesh is not only Indias biggest trading partner in South Asia but also development partner.
दक्षिण कोरिया आणि सिंगापूर यांना कोविड ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात कसे यश मिळाले याबाबत त्यांनी माहिती दिली.
He referred to how South Korea and Singapore got success in contact tracing.
कोरोनाग्रस्तांसाठी हव्या असलेल्या साधन सामुग्रींची कमतरता पडू नये, हे लक्षात घेवून आता दक्षिण भारतामध्ये आणखी एक चाचणी सुविधा केंद्र तयार केले आहे तसेच उत्तर भारतामध्ये पहिलेच चाचणी केद्र स्थापन करण्यात आले आहे.
With the latest development, another test facility has been created in South India and the first such facility has been established in North India.
दक्षिण आशियामध्ये, एअर इंडियाने 7 एप्रिल 2020 रोजी सुमारे 9 टन आणि 8 एप्रिल 2020 रोजी 4 टन कोलंबोला पुरवठा केला.
Within South Asia, Air India transported around 9 tons of supplies on 7 April 2020 and 4 tonnes on 8 April 2020 to Colombo.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण अफ्रिकेचे अ ध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली.
Prime Minister's Office Telephone Conversation between PM and President of the Republic of South Africa Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with H.E.
सध्याच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला आ वश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा करण्यासाठी भारताच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी योवळी दिले.
Prime Minister assured that India would provide all possible support to South Africa for ensuring supplies of essential medicines during this challenging time.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…