The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
यहूदी पुढारी पौलाला म्हणाले आम्हांला तुमच्या बाबत यहूदीया हून कसलेही पत्र आलेले नाही अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही
They said to him We neither received letters from Judea concerning you nor did any of the brothers come here and report or speak any evil of you
यहूदी पुढारी पौलाला म्हणाले आम्हांला तुमच्या बाबत यहूदीया हून कसलेही पत्र आलेले नाही अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही
And they said unto him We neither received letters out of Judaea concerning thee neither any of the brethren that came shewed or spake any harm of thee
आयुष्मान भारत बाबत बोलतांन ा ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत 8 लाख रुग्णांना लाभ मिळाला असून सरकारने या योजनेसाठी आतापर्यंत 1100 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे.
About Ayushman Bharat, he said that 8 lakh patients have been benefitted under this scheme while the government has sanctioned more than 1100 crores rupees till date for the scheme.
जेव्हा ते सुरवात करतील, तेव्हा त्यांना बँक हमीची काळजी करावी लागणार नाही, कर” बाबत काळजी क रावी लागणार नाही, कागदपत्रांच्या जाळ्यात अडकावे नाही लागणार.
When they start off then they should not worry about the bank guarantee, they should not worry about tax liability and they should not worry about the multitude of paper work.
मन की बात दरम्यान घरातल्या लक्ष्मी बाबत आपण बोल ल्याचे स्मरण करुन देत पंतप्रधानांनी या दिवाळीत आपल्या नारी शक्तीचे कर्तृत्व साजरे करण्याचे आवाहन केले.
Reminding about his talk on Ghar ki Laxmi during Maan ki Baat, Prime Minister called for celebrating the accomplishments of our Nari Shakti this Diwali.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड-19 बाबत ताजी मा हिती नवी दिल्ली, 3 मार्च 2020 आग्रा येथे नमुन्यांच्या तपासणीदरम्यान उच्च ज्वराचे सहा रुग्ण आढळले आहेत.
Ministry of Health and Family Welfare Update on COVID-19 Six cases with high viral load have been detected during sample testing in Agra.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड-19 बाबत ताजी मा हिती नवी दिल्ली, 5 मार्च 2020 देशात कोरोना विषाणूची लागण झालेले 29 रुग्ण आढळले आहेत.
Ministry of Health and Family Welfare Update on COVID-19 : cases and management As of now, 29 confirmed cases of COVID-19 have been detected in the country.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड-19 बाबत ताजी मा हिती-रुग्ण आणि व्यवस्थापन नवी दिल्ली, 6 मार्च 2020 आणखी एक संशयित रुग्णाला कोविड-19 ची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले आहे.
Ministry of Health and Family Welfare Update on COVID-19:Cases and Management One more suspect has tested positive for COVID-19.
आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध खात्यांचे मंत्री, संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत, कोविड बाबत स्थापन करण्यात आलेल्या अधिकारपाप्त गटांचे प्रमुख आणि काही विभागांचे सचिव उपस्थित होते.
For details: MHA allays Misplaced Apprehensions of Industry Associations regarding Legal liability on Company CEOs, if employees found COVID-19 positive For details: India has acquired enough strength and resources to take on the worst challenge thrown by the corona virus: Dr.
कोविड-19 बाबत डिजिटल साईनबोर्ड अर्थात फलकावर महत्वाची माहिती आणि संदेश प्रसारित केले जात आहेत. शहरातल्या दहा मोक्याच्या ठिकाणी हे डिजिटल फलक बसवले आहेत.
COVID-19 information disseminated through digital signboards (variable message display) installed at 10 key locations across the city.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…