The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मग स्वर्गात एक युद्ध झाले मीखा एल आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले
There was war in the sky Michael and his angels made war on the dragon The dragon and his angels made war
देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली त्या प्राण्याला प्रत्येक वंश जमात भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे
It was given to him to make war with the saints and to overcome them Authority over every tribe people language and nation was given to him
मग स्वर्गात एक युद्ध झाले मीखा एल आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले
And there was war in heaven Michael and his angels fought against the dragon and the dragon fought and his angels
देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली त्या प्राण्याला प्रत्येक वंश जमात भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे
And it was given unto him to make war with the saints and to overcome them and power was given him over all kindreds and tongues and nations
बांग्लादेशने १९७१ साली पाकिस्तानविरोधी युद्ध लढलेलं
Bangladesh fought a war against Pakistan in 1971
यांनी सदोमाचा राजा बेरा गमोराचा राजा बिर्शा अदमाचा राजा शिनाब सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले
that they made war with Bera king of Sodom and with Birsha king of Gomorrah Shinab king of Admah and Shemeber king of Zeboiim and the king of Bela the same is Zoar
परंतु अदोमच्या राजाने उत्तर दिले तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु
Edom said to him You shall not pass through me lest I come out with the sword against you
तेव्हा पुढे पलिष्ट्यांनी इस्राएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली आखीश दावीदला म्हणाला इस्राएलशी युद्ध करायला तू आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षात ठेव
It happened in those days that the Philistines gathered their armies together for warfare to fight with Israel Achish said to David Know assuredly that you shall go out with me in the army you and your men
तू आणि मी संदेष्टा होण्याच्या खूप पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले हनन्या त्यांनी पुष्कळ देशांत आणि राज्यांत युद्ध उपासमार आ णि रोगराई येईल असे भाकीत केले
The prophets who have been before me and before you of old prophesied against many countries and against great kingdoms of war and of evil and of pestilence
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…