The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
येशू म्हणाला बाई माझ्यावर विश्वास ठेव अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डो ंगरावर जाण्याची गरज पडणार नाही
Jesus said to her Woman believe me the hour comes when neither in this mountain nor in Jerusalem will you worship the Father
तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले परंतु तुम्हांला काय पाहिजे अगर तुम्ह ी तिच्याशी का बोलत आहात असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही
At this his disciples came They marveled that he was speaking with a woman yet no one said What are you looking for or Why do you speak with her
लोकांनी येशूला विचारले तुमचा पिता कोठे आहे येशूने उत्तर दिले तुम्ही मला अगर माझ्य ा पित्याला ओळखत नाही जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते
They said therefore to him Where is your Father Jesus answered You know neither me nor my Father If you knew me you would know my Father also
येशूने उत्तर दिले त्याच्या स्वतच्या पापामुळे अगर त्याच ्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला
Jesus answered Neither did this man sin nor his parents but that the works of God might be revealed in him
पौलाने उत्तर दिले थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज विश्वास ठेवणारे व्हावे अशी माझी देवाला नम्र विनंति आहे
Paul said I pray to God that whether with little or with much not only you but also all that hear me this day might become such as I am except for these bonds
बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजा च्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले
and the rest should follow some on planks and some on other things from the ship So it happened that they all escaped safely to the land
यहूदी पुढारी पौलाला म्हणाले आम्हांला तुमच्या बाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही अगर तिकडू न येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही
They said to him We neither received letters from Judea concerning you nor did any of the brothers come here and report or speak any evil of you
तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले परंतु तुम्हांला काय पाहिजे अगर तुम्ह ी तिच्याशी का बोलत आहात असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही
And upon this came his disciples and marvelled that he talked with the woman yet no man said What seekest thou or Why talkest thou with her
येशूने उत्तर दिले त्याच्या स्वतच्या पापामुळे अगर त्याच ्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला
Jesus answered Neither hath this man sinned nor his parents but that the works of God should be made manifest in him
जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे ते असे ʅमूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये रक्त अगर गुदमर ुन मारलेले प्राणी त्यांनी खाऊ नयेत अनैतिक कृत्ये करु नयेतʆ
As touching the Gentiles which believe we have written and concluded that they observe no such thing save only that they keep themselves from things offered to idols and from blood and from strangled and from fornication
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…