The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले
When they had brought their boats to land they left everything and followed him
त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले
And when they had brought their ships to land they forsook all and followed him
म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगव्व्या काठ्या आणल्या मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांना दाखवल्या त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली
Moses brought out all the rods from before Yahweh to all the children of Israel and they looked and took every man his rod
सैनिकांनी जे कैदी प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांच ी मोजदाद एलाजार याजक तू आणि नेत्यांनी करावी
Take the sum of the prey that was taken both of man and of animal you and Eleazar the priest and the heads of the fathershouseholds of the congregation
इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरुन परत आले त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या दावीदाने नि रोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचिताने तेथून गेला होता तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता
Behold the servants of David and Joab came from a foray and brought in a great spoil with them but Abner was not with David in Hebron for he had sent him away and he was gone in peace
हददेजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरुशलेमला आणल्या
David took the shields of gold that were on the servants of Hadadezer and brought them to Jerusalem
मग त्याने व त्याच्या वडलांनी परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या 19आसाच्या प स्तिस वर्षांच्या कारकीर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही
He brought into God's house the things that his father had dedicated and that he himself had dedicated silver and gold and vessels
याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरात ील कोठारात जमा केल्या कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता शिमी त्याच्या हाताखाली होता शिमी कोनन्याचा भाऊ होता
They brought in the offerings and the tithes and the dedicated things faithfully and over them Conaniah the Levite was ruler and Shimei his brother was second
तू तुझ्या मेंढ्या होमबलि देण्यासाठी माझ्याकडे आणल्या नाहीस तू मा झा मान राखला नाहीस तू मला बळी अर्पण केले नाहीस मला होमबलि अर्पण करावे म्हणून मी तुला बळजबरी केली नाही तू तुला वीट येईपर्यंत धूप जाळावा असा आग्रह मी धरला नाही
You have not brought me of your sheep for burnt offerings neither have you honored me with your sacrifices I have not burdened you with offerings nor wearied you with frankincense
मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल मग मी परमेश्वर असल्याचे कळेल मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या हे ही तुमच् या लक्षात येईल परमेश्वरच हे सर्व बोलला
I will put my Spirit in you and you shall live and I will place you in your own land and you shall know that I Yahweh have spoken it and performed it says Yahweh
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…