The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करा वी आणि मगच स्वतची इतरांबरोबर तुलना न करता स्वतविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल
But let each man test his own work and then he will take pride in himself and not in his neighbor
हे सत्य वचन आहे जर कोणी मंडळीत अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो
This is a faithful saying if a man seeks the office of an overseer he desires a good work
प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करा वी आणि मगच स्वतची इतरांबरोबर तुलना न करता स्वतविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल
But let every man prove his own work and then shall he have rejoicing in himself alone and not in another
हे सत्य वचन आहे जर कोणी मंडळीत अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो
This is a true saying If a man desire the office of a bishop he desireth a good work
अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे
At the commandment of Aaron and his sons shall be all the service of the sons of the Gershonites in all their burden and in all their service and you shall appoint their duty to them in all their responsibilities
असे एकंदर 1760 याजक होते ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त् यांच्यावर होती
and their brothers heads of their fathershouses one thousand seven hundred sixty very able men for the work of the service of God's house
लेर्वीपैकी जे घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत असत मंदिरातील कामाची जबाबदारी रा त्रंदिवस त्यांच्यावर असल्याने अमुकच असे काम त्यांच्यावर सोपवलेले नव्हते
These are the singers heads of fathershouseholds of the Levites who lived in the rooms and were free from other service for they were employed in their work day and night
अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे
At the appointment of Aaron and his sons shall be all the service of the sons of the Gershonites in all their burdens and in all their service and ye shall appoint unto them in charge all their burdens
असे एकंदर 1760 याजक होते ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त् यांच्यावर होती
And their brethren heads of the house of their fathers a thousand and seven hundred and threescore very able men for the work of the service of the house of God
लेर्वीपैकी जे घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत असत मंदिरातील कामाची जबाबदारी रा त्रंदिवस त्यांच्यावर असल्याने अमुकच असे काम त्यांच्यावर सोपवलेले नव्हते
And these are the singers chief of the fathers of the Levites who remaining in the chambers were free for they were employed in that work day and night
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…