The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पौलाने केलेले लोकांनी जेव ्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले ते म्हणाल देव माणसांसारखे झाले आहेत ते आमच्याकडे खाली आले आहेत
When the multitude saw what Paul had done they lifted up their voice saying in the language of Lycaonia The gods have come down to us in the likeness of men
म्हणजे हे जाणून घेऊन की नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर निय मशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी तिरस्तकरणीय लोकांसाठी पापयांसाठी भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी वडिलांना ठार मारणाऱ्या आईला ठार मारणाऱ्यासाठी
as knowing this that law is not made for a righteous man but for the lawless and insubordinate for the ungodly and sinners for the unholy and profane for murderers of fathers and murderers of mothers for manslayers
पौलाने केलेले लोकांनी जेव ्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले ते म्हणाल देव माणसांसारखे झाले आहेत ते आमच्याकडे खाली आले आहेत
And when the people saw what Paul had done they lifted up their voices saying in the speech of Lycaonia The gods are come down to us in the likeness of men
म्हणजे हे जाणून घेऊन की नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर निय मशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी तिरस्तकरणीय लोकांसाठी पापयांसाठी भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी वडिलांना ठार मारणाऱ्या आईला ठार मारणाऱ्यासाठी
Knowing this that the law is not made for a righteous man but for the lawless and disobedient for the ungodly and for sinners for unholy and profane for murderers of fathers and murderers of mothers for manslayers
आपण केलेले सर्वकाही फा र चांगले आहे असे देवाने पाहिले संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा झाला सहावा दिवस
God saw everything that he had made and behold it was very good There was evening and there was morning a sixth day
नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले तेही त्याने आपल्या भावांना सांगितले तो म्हणाला मला आणखी एक स्वप्न पडले सूर्य चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले
He dreamed yet another dream and told it to his brothers and said Behold I have dreamed yet another dream and behold the sun and the moon and eleven stars bowed down to me
इस्राएलच्या सर्व राष्ट्राकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही म्हणजे परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केले तर ते सर्वजण दोषी ठरतील
'If the whole congregation of Israel sins and the thing is hidden from the eyes of the assembly and they have done any of the things which Yahweh has commanded not to be done and are guilty
एखाद्या अधिपतीने परमेश्वराने मना केलेले कर्म केले व चुकून पाप घडले तर तो दोषी ठरेल
'When a ruler sins and unwittingly does any one of all the things which Yahweh his God has commanded not to be done and is guilty
लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते पर मेश्वराकडे आणतात म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात
The firstripe fruits of all that is in their land which they bring to Yahweh shall be yours everyone who is clean in your house shall eat of it
योनाथान आपल्या वडीलांशी बोलला दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले तो म्हणाला तुम्ही राजे आहात दावीद तुमचा सेवक त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे
Jonathan spoke good of David to Saul his father and said to him Don't let the king sin against his servant against David because he has not sinned against you and because his works have been very good toward you
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…