The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आता मला तुमच्याशी एका व्यक्तीची ओळख करून द्यायचीय ते म्हणजे १९८३ साली अमेरिकन सैन्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेले मेजर जनरल अल्बर्ट स्टबलबाइन तिसरे त्यांनी व्हर्जिनियातल्या आर्लिंग्टनमधल्या आपल्या कार्यालयाच्या भिंतीकडे रोखून बघायला सुरुवात केली आणि ठरवलं ऐकायला कितीही भीतीदायक वाटत असलं तरी ते भिंत भेदून पलीकडच्या खोलीत जाणारच होते
May I introduce Major General Albert Stubblebine ill commander of military intelligence in 1983 He stared at his wall in Arlington Virginia and decided to do it
द्विपक्षीय गुंतवणूक संबंध वाढवण्यासाठी भारत सरकारच्या इन्व्हेस्ट इंडिया आणि सौदी अरेबियन जनरल इन्व्हे स्टमेंट अथॉरिटी यांच्यात सहकार्य कार्यक्रम आराखडा
Framework Cooperation Program between Invest India of the Republic of India and Saudi Arabian General Investment Authority of the Kingdom of Saudi Arabia on Enhancing Bilateral Investment Relations
(IV) इन्व्हेस्ट इंडीया आणि सौदी अरेबिया जनरल इन्व्हे स्टमेंट अथॉरिटी यांच्या दरम्यान परस्पर सहकार्यासाठीचा आराखडा तयार करण्याविषयीचा करार.
(IV) Framework cooperation programme between Invest India and Saudi Arabia General Investment Authority (SAGIA).
(IV) इन्व्हेस्टइंडीया आणि सौदी अरेबिया जनरल इन्व्हे स्टमेंटअथॉरिटी यांच्या दरम्यान परस्पर सहकार्यासाठीचा आराखडा तयार करण्याविषयीचा करार.
(IV) Framework cooperation programme between Invest India and Saudi Arabia General Investment Authority (SAGIA).
15. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2016 च्या रियाध भेटीदरम्यान सौदी अरेबियन जनरल इनव्हेस ्टमेंट ऑथोरीटी आणि इनव्हेस्ट इंडीया यांच्यात हवामान बदलासंदर्भात सहकार्य आराखडा करारवर झालेल्या स्वाक्षरीनंतर, या कराराच्या अंमलबजावणीविषयी दोन्ही देशांनी आनंद व्यक्त केला.
15. Both sides welcomed the positive change in investment climate after the signing of the Framework Cooperation Agreement between the Saudi Arabian General Investment Authority (SAGIA) and Invest India during Prime Minister Modi’s visit to Riyadh in 2016.
जानेवारी 2018 तील अधिसूचनेनुसार केंद्रीय आरोग्य सेवेच्या अध्यापन, बिगर अध्यापन आणि सार्वजनिक आरोग्य सब-कॅडर्समध्ये समाविष्ट जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर्स आणि तज्ञांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवून 65 वर्ष करण्यात आली आहे.
The age of superannuation in respect of General Duty Medical Officers and Specialists included in Teaching, Non-Teaching and Public Health sub-cadres of Central Health Services was increased to sixty-five years vide a Notification in January, 2018.
आपण व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान-दाई क्वांग, व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेट री न्यूयेन फू ट्राँग, व्हिएतनामच्या राष्ट्रीय विधिमंडळाच्या अध्यक्षा न्यूयेन थी किम नगन यांचीही भेट घेणार आहोत.
I will also meet the President of Vietnam, Mr. Tran Dai Quang, the General Secretary of the Communist Party of Vietnam, Mr. Nguyen Phu Trong; and the Chairperson of the National Assembly of Vietnam, Ms. Nguyen Thi Kim Ngan.
व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल निगो झु आन लिच यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधला.
General Ngo Xuan Lich, Defence Minister of Vietnam, called on Prime Minister Shri Narendra Modi today.
जनरल निगो झु आन लिच यांनी यावेळी पंतप्रधानांना द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील प्रगतीचा आढावा दिला.
General Ngo Xuan Lich briefed the Prime Minister on the progress achieved in bilateral defence cooperation.
याच ठिकाणी, भारतमातेचे वीर सुपुत्र-कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लन आणि मेजर जनरल शहनवाज खान यांच्यावर ब्रिटीश राजवटीनं खटला चालवला होता.
This was the very site where three heroic sons of Mother India – Col. Prem Sehgal, Col. Gurbaksh Singh Dhillon and Major General Shahnawaz Khan had to face a trial under British Rule.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…