The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे तसे तुम्ही तिचे परत करा तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात तेज मद्य तिच्या प्याल्यात भरा
Return to her just as she returned and repay her double as she did and according to her works In the cup which she mixed mix to her double
तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे तसे तुम्ही तिचे परत करा तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात तेज मद्य तिच्या प्याल्यात भरा
Reward her even as she rewarded you and double unto her double according to her works in the cup which she hath filled fill to her double
जपान मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो
Japan imports a large quantity of oil
वाऱ्याने मला उचलून दूर नेले मी ती जागा सोडली माझा आत्मा फार खिन्न आणि दुखी झाला होता पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाल ी होती
So the Spirit lifted me up and took me away and I went in bitterness in the heat of my spirit and the hand of Yahweh was strong on me
आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही तर आम्हांस अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगद ी विस्तर पावलेले असे होऊ
Not boasting of things without our measure that is of other men's labours but having hope when your faith is increased that we shall be enlarged by you according to our rule abundantly
अमेरिकन लोकं जपानी गाड्या मोठ्या प्रमाणात विकत घेतात
Americans buy a lot of Japanese cars
मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ् या अनेक वस्तूंवरच्या वस्तू आणि सेवा करात कालपासून कपात करण्यात आल्यानंतर आज लगेच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Likewise, a large number of items have witnessed a reduction in GST rates from 18% to 12% and so on and some goods have been completely exempt from GST.
प्रवाश्यांना आंतरराष्ट्रीयरेल्वे स्थानकांप्रमाणे सुविधांचा लाभ होईल आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मितीही होईल. ***
Passengers will now get amenities at par with international railway terminals and a large number of local job creation is expected as a positive external outcome of this program.
मिशन इंद्रधनुष ज्या वेगाने आणि प्रमाणात आपले काम करत आह े त्यावरून असे वाटते की, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षेत्रात ते नवीन उदाहरण प्रस्थापित करत आहे.
The speed and scale at which Mission Indradhanush is working is setting a new paradigm in preventive healthcare.
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, युवा संघटना, प्रसार माध्यम गट, खाजगी उद्योग जगत सर्वांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदा न केलं.
School children, college students, NCC, NSS, youth organisations, media groups, the corporate world, all of them offered voluntary cleanliness service on a large scale.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…