The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
बंधू आणि भगिनींनो, कलम 370 आणि 35 ‘अ’ ने जम्मू काश्मीरला फुटीरतावाद, दहशतवाद, घराणेशाही आणि व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाच ार याशिवाय काही दिले नाही.
Brothers and sisters, Article 370 and 35A have given nothing but secessionism, terrorism, nepotism and widespread corruption on a large scale to Jammu-Kashmir.
भारतात आरोग्य सेवेच्या बाबतीत ज्याप्रकारे व्यापक दृष्टिकोनातून काम होत आहे , ज्या प्रमाणात होत आहे आणि जगा साठी ते एक आश्चर्य आहे, जग हैराण आहे.
The world is amazed and surprised at the way the holistic approach is being followed with respect to health care in India and the scale at which the work is being done.
इनसॅट-4A ची जागा जीसॅट-30 घेणार आहे. हा उपग्रह भारताला दळणवळण सेवा पुरवणार असून आखाती देशांसह मोठ्या प्रमाणात आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाही या उपग्रहाच्या कक्षेत येत असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.
The satellite will provide communication services to Indian mainland and islands through Ku-band and wide coverage covering Gulf countries, a large number of Asian countries and Australia through C-band ISRO Chairman Dr K Sivan said.
प्रस्तावित योजनेमुळे मोबाइल फोन उत्पादन आणि विशेष इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या क्षेत्रात काम करणार्या 5-6 जागतिक कंपन्या आणि काही भारतीय कंपन्यांना फायदा होईल तसेच भारतात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्सच े उत्पादन होण्यास फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
The proposed scheme is likely to benefit 5-6 major global players and few domestic champions, in the field of mobile manufacturing and Specified Electronics Components and bring in large scale electronics manufacturing in India.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नमुन्यांची चाचण ी घेण्यासाठी सीएसआयआर-सीएफटीआरआय जिल्हा प्रशासनाला दोन पीसीआर मशीन आणि एक आरएनए एक्सट्रॅक्शन युनिट आवश्यक रसायनांसह पुरवत आहे.
CSIR-CFTRI is providing two PCR machines and one RNA extraction unit along with necessary chemicals to the district administration for coping with the large number of samples to be tested in the district.
कोविड-19 ने आपल्याला कमी किमतीत आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य उपायांवर काम करण्याची गरज लक्षात आणून दिली आहे.
COVID-19 has made us realise the need to work on health solutions at low cost and large scale.
तरुण व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी खासगी जागेत मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय व िस्तार सेवा केंद्रे सुरू केली जातील.
Large number of Fisheries Extension Services Centers will be set up in private space to create job opportunities to young professionals.
पण कोविड-19 या विषाणूच्या विरोधातील लढाईत विजय मिळवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात समांतर प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
But, in order to succeed against COVID-19 a large number of parallel efforts are needed.
या तीन योजना एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, घटकांची देशांतर्गत पुरवठा साखळी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि मोठे युनिट्स आणि त्यांच्या पुरवठा साखळीतील भागीदारांसाठी सामान्य सुविधा सक्षम करतील.
The three Schemes together will enable large scale electronics manufacturing, domestic supply chain of components and state-of-the-art infrastructure and common facilities for large anchor units and their supply chain partners.
यामुळे निवृत्तीवेतनधारकाना, मोठ्या प्रमाणात अडचणीना तोंड द् यावे लागत असे, परिणामी निवृत्तीवेतन थांबल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत असत.
This resulted in difficulties faced by pensioners and generated large number of grievances on account of stoppage of pension.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…