The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी तुम्ही दुखी व्हाल तुम्ही ढोंगी आहात तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाह ाता आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता
Woe unto you scribes and Pharisees hypocrites for ye compass sea and land to make one proselyte and when he is made ye make him twofold more the child of hell than yourselves
अधिक चांगले काम करण्यासाठीच्या वचनबद्धतेसह या सर्व परिस्थितीतून मला विश्वास मिळतो की पुढच्य ा वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा जागतिक बँकेच्या अहवालात भारताला एक सन्माननीय स्थान प्राप्त होईल.
All this, combined with our conviction to do even better, gives me the confidence that India will occupy a place of pride in the World Bank report next year and in the years thereafter.
मित्रांनो, देशातील प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेबाबत जी चेतना निर्माण झाली आहे, त्याचा खूप मोठा लाभ कोरोनाविरुद्धच्या लढाईत देखील आम्हाला मिळतो आहे.
Friends, We are getting a lot of benefit from the consciousness that has arisen in the children of the country about personal and social hygiene in the fight against Coronavirus.
मित्रांनो, जसे गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेबाबत आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, तशीच देशातील इतर नद्यांमधली घाण देखील आपल्याला बाहरे काढून त्या नद्या स्वच्छ करायच्या आहेत.
Friends, Just as we are getting encouraging results about the cleanliness of Ganga ji, similarly we have to free the other rivers of the country from the pollutants.
मला अत्यंत आनंद आहे की आज सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो आहे.
I am glad that today more than 3.25 lakh senior citizens are availing the benefits of this scheme.
गेल्या काही काळात सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ज्या विविध योजना सुरु केल्या आहेत, त्यांचाही लाभ या वृद्धांना मिळतो आहे.
They are also benefitting from the decisions that the government has taken in the recent past and the other schemes that have been launched.
मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा असो किंवा मग विमा योजना असोत, त्यांचा लाभ देखील गरिबांना, दिव्यांगांना, ज्येष्ठ नागरिकांना मिळतो आहे.
Friends, The poor, Divyangs and senior citizens are also benefitting from insurance schemes and free treatment facilities up to Rs 5 lakh under Ayushman Bharat Yojana.
स्थानिक कामगार, कारागीर यांनाही कामे मिळत आहेत, रोजगार मिळतो आहे.
Local laborers, masons are also getting work.
या कायद्यामुळे पारदर्शकता तर आलीच आहे, शिवाय घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपला हक्क मिळतो आहे.
In addition to bringing transparency, home buyers are getting their rights too.
असंघटित क्षेत्रातल्या सुमारे 6 कोटी कामगारांना ईपीएफओ, ईएसआयसी आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळतो आहे.
Addressing the function, the Minister added that there are around six crores of workers in organized sector who are getting benefits of EPFO, ESIC and Social Security Schemes.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…