The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
तेव्हा तो सेवक अचंबा करुन तिच्याकडे पाहात राहिला परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचे उत्तर देऊन आपला प्रवास यशस्वी केला की काय अशी खात्री करण्याकरिता तो शांतपणे विचार करीत उभा राहिला
The man looked steadfastly at her remaining silent to know whether Yahweh had made his journey prosperous or not
इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील घाबरु नको दृढ राहा हिंमत बाळग
Then you will prosper if you observe to do the statutes and the ordinances which Yahweh gave Moses concerning Israel Be strong and courageous Don't be afraid neither be dismayed
मी जेव्हा यशस्वी होतो आणि दे व माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते
as I was in the ripeness of my days when the friendship of God was in my tent
का कारण परमेश्वरा त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट गोष्टींची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत
For they intended evil against you They plotted evil against you which cannot succeed
परमेश्वरा त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नको स
Yahweh don't grant the desires of the wicked Don't let their evil plans succeed or they will become proud Selah
तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल
Commit your deeds to Yahweh and your plans shall succeed
तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात
so shall my word be that goes forth out of my mouth it shall not return to me void but it shall accomplish that which I please and it shall prosper in the thing I sent it to do
परमेश्वर म्हणतो यहोयाकीनबद्दल हे लिहून घे तो निसंतान आहे तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होणार नाही त्याचा कोणताही मुलगा दावीदच्या सिंहासनावर बसणार नाही कोणताही मुलगा यहूदावर राज्य करणार नाही
Thus says Yahweh Write you this man childless a man who shall not prosper in his days for no more shall a man of his seed prosper sitting on the throne of David and ruling in Judah
तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात
So shall my word be that goeth forth out of my mouth it shall not return unto me void but it shall accomplish that which I please and it shall prosper in the thing whereto I sent it
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…