The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मित्रांनो, आपल्या कौशल्यात वाढ करण्याची एकही संधी न सोडणे ही यशस्वी व्यक्तीची स र्वात मोठी खूण असते.
Friends, A true character of a successful person is that he never lets go off any chance to enhance his skill.
त्यांनी भारत आणि इटली मधील सर्व सहभागींना कार्यक्रमाच्या यशस्वी फलश्रुतीसाठ ी शुभेच्छा दिल्या.
The Minister concluded with best wishes to all the participants from India and Italy, and for the successful outcome for the event.
तरुण वर्गाला वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने याचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे. प हिल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 मध्ये 42000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ती संख्या 2018 मध्ये 1 लाखांपर्यंत वाढली तर 2019 मध्ये या संख्येने 2 लाखांचा पल्ला गाठला.
It has proved to be extremely successful in promoting out-of-the-box thinking in young minds The first edition of Smart India Hackathon 2017 saw participation of 42000 students which increased to 1 lakh in 2018 and to 2 lakh in 2019.
व्यावसायिक भागीदार म्हणून जे यशस्वी खासगी अगरबत ्ती उत्पादक करारावर स्वाक्षऱ्या करतील, त्यांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अगरबत्ती बनविणारे स्वयंचलित यंत्र आणि पावडर मिश्रणाचे यंत्र केव्हीआयसीतर्फे कारागिरांना पुरविण्यात येईल.
Under the scheme, KVIC will provide Automatic Agarbatti making machines and powder mixing machines to the artisans through the successful private Agarbatti manufacturers who will sign the agreement as business partners.
आरएसके येथील प्रतिष्ठान भविष्यातील पिढ्यांना जगातील सर्वात मोठ्या वर्तन बदल अभियानाच्या अर्थात स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी प्रवासाची ओ ळख करून देतील.
The installations at RSK will introduce future generations to the successful journey of world's largest behaviour change campaign, the Swachh Bharat Mission.
लोकं जागरूक झाले आहेत आणि सरकारच्या या प्रयत्नांना पूर्णपणे सहाय्य करीत आहेत, याचाच परिणाम म्हणून गृह-विलगीकरण इतक्या प्रभावीपणे यशस्वी झाले आहे.
People have become aware and are ably assisting these efforts, as a result of which, we have been successful in using home quarantine so effectively.
त्यांनी साथीच्या आजाराच्या यशस्वी व्यवस्थापना साठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि सतत मार्गदर्शन व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
They praised the leadership of the Prime Minister for the successful management of the pandemic and thanked him for his constant guidance and support.
संपूर्ण देशभरात डायग्नोस्टिक लॅबचे सतत विस्तारित असणारे जाळे, टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट” योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीस ाठी मुख्य घटक आहे.
A key component for the successful implementation of the Test, Track and Treat strategy has been the continuously expanding network of diagnostic labs across the country.
परंतु या महामारीतून सावरल्यानंतर आपण प्रगती व समृद्धीच्या मार्गावर वेगाने जाऊ आणि 21 वे शतक भारताचे शतक बनविण्याचे अटलजींचे स्वप्न साकार करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश ्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.
But he shows his confidence that after recovering from this pandemic we will move rapidly on the path of progress and prosperity and will be successful in realising Atalji's dream of making the 21st century India's century.
विशेष म्हणजे आतापर्यंत घेतलेल्या सर्व पाचही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत .
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…