The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्या ंच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो
For the land which has drunk the rain that comes often on it and brings forth a crop suitable for them for whose sake it is also tilled receives blessing from God
खाली ओढण्यासाठी फाडून टाकण्यासाठी नष्ट करुन टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठ ी आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे
Behold I have this day set you over the nations and over the kingdoms to pluck up and to break down and to destroy and to overthrow to build and to plant
इस्राएलमधील शेतकऱ्यांनो तुम्ही पुन्हा द्राक्षाच्या बागा लावाल शोमरोन शहराच्या भोवतालच्या टेकडीवर तुम्ही द्राक्षवेलींची लागवड कराल त्या द्राक्षमळ्यातील पिकांचा तुम्ही आस्वाद घ्याल
Again you shall plant vineyards on the mountains of Samaria the planters shall plant and shall enjoy its fruit
एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील त्य ा वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल रोगाने सर्व वेली मरून जातील
In the day shalt thou make thy plant to grow and in the morning shalt thou make thy seed to flourish but the harvest shall be a heap in the day of grief and of desperate sorrow
खाली ओढण्यासाठी फाडून टाकण्यासाठी नष्ट करुन टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठ ी आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे
See I have this day set thee over the nations and over the kingdoms to root out and to pull down and to destroy and to throw down to build and to plant
राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड असल्यामुळ े इथेनॉल उत्पादनाची राज्यात मोठी क्षमता आहे.
He said the State had immense potential in ethanol production, due to large sugarcane cultivation.
उत्तराखंडमध्ये गंगानदीच्या खोऱ्यात 10,000 रुद्राक्ष रोपांची लागवड करण्याचे उदिृष्ट या प्रकल्पाअंतर्गत ठेवण्यात आले आहे. यासाठी स्थानिक समुदाय आणि इतर संबंधितांचे सहकार्यही घेण्यात येणार आहे.
While the project aims at planting 10,000 Rudraksh trees in the catchment area of river Ganga in Uttarakhand in association with local community and other stakeholders, it will also help in generating income for people residing in those areas.
ते आज नवी दिल्लीत एकदा वापरण्याच्या प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी नवी दिल्ली महानगरपालिकेने आयोजित केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत ब ोलत होते.
This was at a tree plantation and plogging drive, organised by NDMC along with a drive on reducing single use plastic, in New Delhi today.
आगामी लागवडीच्या हंगा मामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या पसंतीच्या रोपांची लागवड करता यावी तसेच त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी एनएचबीच्या संकेतस्थळावर (www.nhb.gov.in) गरजेची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. * * *
In order to facilitate the farmers to procure choice planting material for the ensuing planting season, the NHB has uploaded this information on the website (www.nhb.gov.in).
परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये सुमारे 40,000 क्लस्टर्स विकसित करण्यात आले असून त्यामध्ये 7 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आ ली आहे.
About 40,000 clusters are being assisted under PKVY covering an area of about 7 lakh ha.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…