The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी केंद्र सरकार ज्या पध्दतीने योजनांची अंमलबजावणी करत आहे ते अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधानांनी जन धन योजना, विविध विमा योजना, मुद्रा योजना उज्वला योजना आणि उड्डाण” या योजनांच्या यशस्वीतेचा दाखला दिला.
Speaking on the occasion, the Prime Minister gave examples of the success of Jan Dhan Yojana, insurance schemes, Mudra Yojana, Ujjwala Yojana, and Udan, to highlight how the Union Government is implementing schemes which benefit the poorest of the poor.
गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी केंद्र सरकार ज्या पध्दतीने योजनांची अंमलबजावणी करत आहे ते अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधानांनी “जन धन योजना, विविध विमा योजना, मुद्रा योजना उज्वला योजना आणि “उड्डाण” या योजनांच्या यशस्वीतेचा दाखला दिला.
Speaking on the occasion, the Prime Minister gave examples of the success of Jan Dhan Yojana, insurance schemes, Mudra Yojana, Ujjwala Yojana, and Udan, to highlight how the Union Government is implementing schemes which benefit the poorest of the poor.
विमा उद्योगातल्या न्याय विज्ञानाच्या महत्वाचाही त्यांनी उल्लेख केला.
He also mentioned the importance of forensic science in the insurance industry.
गरीबांना प्रतिदिन केवळ 90 पैसे आणि महिन्याला एक रुपया हप्ता असलेला जीवन आणि सुरक्षा विमा पुरवला जात आहे.
The poor people have been given life and safety insurance at a premium of 90 paise per day and one rupee per day.
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रीमियम कमी करण्यात आला आहे, विम्यावरील कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना देण्यात येणारी दाव्यांची रक्कम वाढली आहे असे पंतप्रधान म्हणाले.
He said that through the Pradhan Mantri Fasal Bima Yojana, premiums have been lowered, capping on insurance removed, and claims amounts disbursed to farmers have gone up.
‘आयुष्मान भारत”योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबे म्हणजे, सुमारे 50 कोटी नागरिकांच्या उपचारांसाठी एका वर्षात पाच लाख रुपये भारत सरकार आणि विमा कंपन्या मिळून देणार आहेत.
Under ‘Ayushman Bharat Yojana ‘, the Government of India and insurance companies will jointly provide 5 lakh repees for treatment to about 10 crore families or say 50 crore citizens per year.
पंतप्रधान पीक विमा योजना, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजना, पंतप्रधान आवास योजना आणि डिजिटल भरणा सारखे प्राधान्य कार्यक्रम ज्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले, हे नवीन भारतासाठी महत्वपूर्ण कार्यक्रम आहेत.
He said that the priority programmes such as Pradhan Mantri Fasal Bima Yojana, Deendayal Upadhyay Kaushalya Yojana, Pradhan Mantri Awas Yojana, and Digital Payments, for which awards have been given, are important programmes for New India.
ओखी चक्रीवादळाचा फटका असलेल्या नागरिकांच्या विम्याच्या दाव्याची रक्कम झटपट देण्याचा सल्ला विमा कंपन्यांना देण्यात आला आहे.
· Insurance companies have also been advised to pay the insurance claims of people affected by Ockhi cyclone expeditiously.
गोदामे आणि शीत साखळी, अन्नप्रक्रिया, पीक विमा आणि संलग्न उपक्रमांमध्ये आम्ही गुंतवणूकीला प्रोत्साहन देत आहोत.
We are promoting investments in warehouses and cold chains, food processing, crop insurance and allied activities.
पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना विमा कंपन्यांनी तत्काळ पैसे देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देशही मोदी यांनी दिले.
He directed that insurance companies must dispatch their observers quickly to the flood hit areas to assess the farmer’s claims related to crop insurance and provide them relief at the earliest..
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…