The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
अश्या उद्योगांच्या क्षेत्रात स्पर्धा करत आपण बाजी मारली, तर उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेता येईल आणि त्यामुळे देशाची उल्लेखनीय प्रगती होईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.
He said that if we compete and win in such industries, we will be able to leapfrog to productivity frontiers that will take us forward in a significant way.
स्पर्धा आणि स्पर्धेवि षयी जागरुकता निर्माण करून त्यासाठी विशेष प्रशिक्षण घेण्याविषयी आणि स्पर्धा संस्कृती निर्माण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी या ‘शो’चे आयोजन करण्यात आले होते.
The Commission has a stated mandate to create awareness and impart training about competition issues and has been undertaking measures to encourage voluntary compliance of competition law and create a culture of competition among stakeholders.
कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा असेल तर त्याच ा फायदा त्या क्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांना होतो. यामध्ये सरकार, ग्राहक आणि उद्योग व्यवसाय यांचाही लाभ होतो.
Competition is something which offers benefits to all stakeholders, including the government, the consumer and the industry.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चि त्रपटांचा समावेश असून यातले तीन भारतीय चित्रपट सुवर्ण आणि रौप्य मयुरासाठीच्या स्पर्धेत आहेत.
The International Competition section of IFFI 2018 will have 15 films, out of which 3 are Indian films competing for the Golden and Silver Peacock awards.
अनेक जागतिक बाजारपेठांवर भारताच्या रबर उद्योगाचे अमीट ठसा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करावी असे त्य ांनी नमूद केले.
The Minister further said that Indias rubber industry has deep impact on several global markets with the help of advancements in technology, it should compete with global players, he added.
आम्ही आता विविध प्रकारच्या स्पर्धा बघत आहोत मंत् रालया मधील स्पर्धा राज्यांमधील स्पर्धा विकासात्मक स्पर्धा लक्ष्य साध्य करण्यासाठी केलेली स्पर्धा आज भारतामध्ये शंभर टक्के स्वच्छता की शंभर टक्के विद्युतीकरण यामध्ये स्पर्धा लागलेली आहे.
A competition between ministries, a competition between states, a competition on development, a competition on achieving targets. Today, there is a competition as to whether India will get 100 sanitation first or 100 electrification first.
स्पर्धा विभागातल्या व िविध विषयांवरील चित्रपटांच्या प्रदर्शनासह, माहितीपट आणि निमेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ दिवंगत दिग्गजांच्या सन्मानार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटाचे विशेष शो आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
Apart from screening of wide variety of films in competition sections, departed legends of documentary and animation genre will be remembered with special screenings in homage apart from exhibitions on a few of them.
स्पर्धा विभागातल्या व िविध विषयांवरील चित्रपटांच्या प्रदर्शनासह, माहितीपट आणि निमेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ दिवंगत दिग्गजांच्या सन्मानार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटाचे विशेष शो आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
Apart from screening of a wide variety of films in competition sections, departed legends of documentary and animation genres will be remembered with special screenings in homage section, apart from exhibitions on a few of them.
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्ताने वैज्ञानिक खेळणी तयार करण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.
In connection with the International Technology day Scientific Toy Making competition was also hosted on the website.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…