The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
प्रत्येक राज्याने जर अशा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या तर त्यात तळागाळातील खेळाडूंना आपली क्रीडा कौशल्ये दाखवण्यास संधी मिळेल”, असे रीजीजू यावेळी म्हणाले.
Every state can organize annual Khelo India Games to identify grassroot-level talent and to give a larger platform to sporting talent from the state.
ते म्हणाले मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि कार्यक्षम ता सरकारला पैशाची बचत करण्यास मदत करते जे नंतर जनकल्याणासाठी वापरले जातात, आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहचवले जातात.
The greater competition and efficiency helps the Government save money which is then used for the public good, and reach out to those who deserve this.
आता राज्यांमध्ये देखील एक स्पर्धा सुरु झाली आहे , की सर्वात आधी हागणदारीमुक्त राज्य म्हणून कोणाचे नाव जाहीर होते.
Now a competition has started among the states to declare themselves Open Defecation Free states.
भविष्यात सुरेंद्र नगर जिल्हा आणि राजकोट जिल्हयामध्ये स्पर्धा होणार आहे. स् थानचा विकास होईल, मोरचा विकास होईल आणि ही निकोप स्पर्धा असेल, विकासासाठीची स्पर्धा असेल.
In the coming days it will create a competition for the development among Surendranagar, Rajkot or Morbi districts, whether whom should be developed faster than the other. And its going to be a healthy competition.
आज आपल्याला केवळ आपल्याच देशात स्पर्धा करून चालणार न ाही, केवळ शेजारी देशांशी स्पर्धा करून चालणार नाही, आजच्या जागतिक स्थितीत आणि भविष्यातल्या स्थितीचा विचार करता, ही जागतिक स्पर्धा आपल्याला एक आव्हान म्हाणून स्वीकारायला हवी.
Today we are not competing within our country or with our neighbouring countries only. The competition has also been globalised.
आणि राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असावी, कोणते राज्य सर्वप्रथम सौभाग्य योजना पूर्ण करते?
And there should be a competition among the states that which one of them will complete the Saubhagya Scheme before others
या, एक राज्य दुसऱ्या राज्याबरोबर निकोप स्पर्धा करेल. आणि विक ासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल.
Lets have a healthy competition with each other and take the development to new heights.
जोरकस स्पर्धा असल्यामुळे नि र्णय घेणे कठीण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
A strong competition it is and so it's difficult for us to come to a decision."
या महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाकडे 32 देशांमधून 194 प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेसाठी चित्रपटांची निवड स्वतंत्र निवड समित्यांनी केली आहे.
The festival received 194 entries from 32 countries in the International competition Selection of films for Competition was made by independent Selection Committees.
ही मानवी मन आणि यंत्र यांच्यातली एक स्पर्धा असणार आहे. को णत्याही नवीन गोष्टीला आधी विरोध करण्याचा मनुष्य स्वभाव आहे आणि यामध्ये वेगळं किंवा विचित्र असं अजिबात नाही.
But, there are also rising fears of human redundancy because there is a competition between the mind and the machine. Such fears are neither un-founded nor new.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…