The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
But Jesus answered them You are mistaken not knowing the Scriptures nor the power of God
उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही
Immediately Jesus perceiving in himself that the power had gone out from him turned around in the crowd and asked Who touched my clothes
येशूला ताबडतोब जाणीव झाली की आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे तो गर्दीत वळून म्हणाला माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला
The angel answered her The Holy Spirit will come on you and the power of the Most High will overshadow you Therefore also the holy one who is born from you will be called the Son of God
देवदूत तिला म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील
Amazement came on all and they spoke together one with another saying What is this word For with authority and power he commands the unclean spirits and they come out
सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात
All the multitude sought to touch him for power came out from him and healed them all
सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करु पाहत होता कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते व ते स र्वांना बरे करीत होते
But Jesus said Someone did touch me for I perceived that power has gone out of me
परंतु येशू म्हणाला कोणी तरी मला स्पर्श केला आहे कारण मला माहीत आहे की माझ्यातून शक्ति निघाली आह े
He called the twelve together and gave them power and authority over all demons and to cure diseases
येशूने बारा शिष्यांना एकत्र बोलाविले आणि त्याने त्यांना सर्व भुतांवर सामर्थ्य व अधिकार दिला आ णि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले
Behold I give you authority to tread on serpents and scorpions and over all the power of the enemy Nothing will in any way hurt you
ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि क शानेच तुम्हांला अपाय होणार नाही
Jesus answered You would have no power at all against me unless it were given to you from above Therefore he who delivered me to you has greater sin
येशूने उत्तर दिले जर वरून अधिकार देण्यात आला नसता तर तुला माझ्यावर अधिकार नसता म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे
to whom they all listened from the least to the greatest saying This man is that great power of God
अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत ते म्हणत असत देवाची महान शक्ति असे ज्याल ा म्हणतात तोच हा मनुष्य आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…