The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
But to each one is given the manifestation of the Spirit for the profit of all
कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले आहे
But now brothers if I come to you speaking with other languages what would I profit you unless I speak to you either by way of revelation or of knowledge or of prophesying or of teaching
आता बंधूनो जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण दैवी ज्ञान देवाकड ून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का
For they indeed for a few days punished us as seemed good to them but he for our profit that we may be partakers of his holiness
आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो यासाठी की त ्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे
Now brethren if I come unto you speaking with tongues what shall I profit you except I shall speak to you either by revelation or by knowledge or by prophesying or by doctrine
आता बंधूनो जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण दैवी ज्ञान देवाकड ून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का
For unto us was the gospel preached as well as unto them but the word preached did not profit them not being mixed with faith in them that heard it
कारम आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही
You shall not lend him your money at interest nor give him your food for profit
तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प ्रयत्न करु नको
The plans of the diligent surely lead to profit and everyone who is hasty surely rushes to poverty
काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो पण ज र तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल
He said that for Public Sector Enterprises, both profit and generating social benefit are important.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी, नफा कमावण े आणि सामाजिक लाभ मिळिवणे दोन्ही बाबी महत्वपूर्ण आहेत.
The newly formed C Corporation shall earn an estimated profit of around 10% in the initial years with turnover of USD 10 Million, which may get increased subsequently depending upon the volume of work.
सुरवातीच्या काळात सी कॉर्पोरेशन 10 दशलक्षडॉलर्स ची उलाढाल करणार असून सुमारे 10 % नफा कमवेल त्यात कामाच्या आकारमाना नुसार वाढ अपेक्षित आहे.
Until a profit is made, no share is given to Government, other than royalties and cesses.
या उपक्रमामध्ये नफा होईपर ्यंत सरकारला रॉयल्टी आणि अधिभार वगळता कोणताही वाटा दिला जात नाही.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…