The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Then they laid their hands on them and they received the Holy Spirit
मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला
Now these were more noble than those in Thessalonica in that they received the word with all readiness of the mind examining the Scriptures daily to see whether these things were so
हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या बिरुया येथील हे यह ूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते
The natives showed us uncommon kindness for they kindled a fire and received us all because of the present rain and because of the cold
तेथील रहिवाश्यांनी आम्हांला अतिशय ममतेने वागविले त्य ांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती
Now I declare to you brothers the Good News which I preached to you which also you received in which you also stand
आता बंधूंनो मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळ कट आहात
And the people when they knew it followed him and he received them and spake unto them of the kingdom of God and healed them that had need of healing
पण लोकसमुदायाला हे कळले व ते त्याच्यामागे गेले त्याने त्यांचे स्वागत केले आणि त् यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती त्यांना त्याने बरे केले
And he said unto him Thy brother is come and thy father hath killed the fatted calf because he hath received him safe and sound
तो नोकर त्याला म्हणाला तुमचा भाऊ आला आहे तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे
No man taketh it from me but I lay it down of myself I have power to lay it down and I have power to take it again This commandment have I received of my Father
तो कोणी माझ्यापासून घेत नाही मी माझा स्वतचा जीव स्वतच्या इच्छेने देतो माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे
Then laid they their hands on them and they received the Holy Ghost
मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला
These were more noble than those in Thessalonica in that they received the word with all readiness of mind and searched the scriptures daily whether those things were so
हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या बिरुया येथील हे यह ूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते
He said unto them Have ye received the Holy Ghost since ye believed And they said unto him We have not so much as heard whether there be any Holy Ghost
पौलाने त्यांना विचारले जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय ते अनुय ायी त्याला म्हणाले पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…