The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Alberto Monteras II receives Best Debut Feature Film of a Director for Respeto Alberto Monteras II received the Centenary award for Best Debut Feature Film of a Director for his Filipino Movie Respeto.
या चित्रपटात सेडना आणि नानूक या याकुतियामधल्या वृद्ध जोडप्याला बर्फाळ प्रदेशात सामोऱ्या जावे लागणाऱ्या विशिष्ट समस्यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘रेस्पेटो’ या फिलिपिनो चित्रपटासाठी अल्बेर्टो मॉन्टेरस द्वितीय यांना फिचर फिल्मसाठीचा उत्तम दिग्दर्शक पदार्पणासाठीचा शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
He received immense affection and respect because he communicated hope, self-confidence and self-esteem among traditionally disadvantaged communities and groups.
आशा, आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाचा संदेश त्यांनी वर्षानुवर्षे वंचित असलेल्या घटकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना अमाप प्रेम मिळाले आणि आदर लाभला.
Prime Minister's Office English rendering of PMs address in 52nd episode of Mann Ki Baat on 27.01.2019 My Dear Countrymen, Namaskar On the 21st of this month, our Country received very sad news. Dr.
पंतप्रधान कार्यालय लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे ही न ागरिकांची जबाबदारी – मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचे आग्रही प्रतिपादन मुंबई, 27 जानेवारी 2019 लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे, असे सांगत व्यवस्था सुधारायला हवी असेल, तर मतदान करण्याची जबाबदारी नागरिकांनी घेतलीच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
President Kovind received the instrument of ratification of the International Solar Alliance Framework Agreement from the Gambian President.
राष्ट्रपती कार्यालय गांबियाच्या संसदेत राष्ट्रपतींचे संबोधन नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2019 राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गांबियाच्या संसदेला काल संबोधित केले.
For the year 2017-2018, a total number of 560 nominations were received out of which 245 nominees were recommended as eligible for the awarding of the Union Home Ministers Medal for Excellence in Police Training.
2017-18 वर्षासाठी एकूण 560 अर्ज आले त्यापैकी 245 अर्ज या पदकासाठी पात्र ठरले. महाराष्ट्रातील 18 जणांना हे पदक जाहीर झाले आहे.
So far 83 lakh applications received out of which 18.26 lakh applications have been sanctioned for loan amount of Rs. 17,800 cr.
आतापर्यंत 83 लाख अर्ज प्राप्त झाले असून त्य ापैकी 18.26 लाख अर्जांना 17,800 कोटी रुपयांची कर्ज रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
The Ministry received various issues during VC interactions with cold chain promoters, on which the task force has promptly reacted and have taken up the issues with all the relevant stakeholders.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान कोल्ड चेन प्रमोटर्सशी संवाद साधताना मंत्रालयाने अनेक विविध समस्या नोंदविल्या आहेत, ज्यावर कृतीदल प्राधान्याने काम करीत आहे आणि संबंधिक भागधारकांकडे या समस्या नेण्यात आल्या आहेत.
A Total of 35141 entries were received from India and nearly 2000 entries were received from other countries.
भारतातून एकूण 35 हजार 141, तर इतर देशातून 2 हजार प्रवेशिका प्राप्त झाल्या.
Further, 35 more applications have been received seeking financing upto Rs. 13776 crore, which are under process.
तसेच, आणखी 13776 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचे 35 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्य ांच्यावर प्रक्रिया सुरु आहे. *** ***
Prime Minister's Office PMs Telephonic Conversation with Prime Minister Justin Trudeau of Canada Prime Minister Shri Narendra Modi received a telephone call from Mr. Justin Trudeau, Prime Minister of Canada today evening.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासोबत दूरध्वनीवरुन साधला संवाद नवी दिल्ली, 19 जून 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासह दूरध्वनीवरुन संवाद साधला.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…