The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला परमेश्वराचा हात असमर्थ तोकडा पडला आहे काय मी माझे म्हणणे खरे करुन दा खवीन हे तुला दिसेल
Yahweh said to Moses Has Yahweh's hand grown short Now you will see whether my word will happen to you or not
मोशेने इस्राएल लोकांना ही आज्ञा केली ही परमेश्वराची आज्ञा होती योसेफच्या कुटुंबातील ह्या लोकांचे म्हणणे बरोबर आहे
Moses commanded the children of Israel according to the word of Yahweh saying The tribe of the sons of Joseph speaks right
पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाहीत तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्य ंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो परमेश्वर तेव्हा म्हणाला
I stood between Yahweh and you at that time to show you the word of Yahweh for you were afraid because of the fire and didn't go up onto the mountain saying
सर्व शक्तिमान परमेश्वराचे म्हणणे आहे इस्राएल लोक मिसर मधून बाहेर पडले तेव्हा अमालेकींनी त्यांना कनानच्या वाटेवर अडवले अमालेक्यांचे हे कृत्य मी पाहिले आहे
Thus says Yahweh of ArmiesI have marked that which Amalek did to Israel how he set himself against him in the way when he came up out of Egypt
इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता मीखाया म्हणाला ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत
Micaiah said Therefore hear the word of Yahweh I saw Yahweh sitting on his throne and all the army of heaven standing by him on his right hand and on his left
परमेश्वराचे म्हणणे आहे की हा प ्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील
Thus says YahwehBehold I will bring evil on this place and on its inhabitants even all the words of the book which the king of Judah has read
मग तू त्यांना सांग परमेश्वराचे म्हणणे असे आहे की या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी दारुड्याप्रमाणे असहाय करीन मी हे दावीदच्या सिंहासनावर बसलेल्या राजांबद्दल याजकांबद्दल संदेष्ट्यांबद्दल आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या यच्चयावत लोकांबद्दल बोलत आहे
Then you shall tell them Thus says Yahweh Behold I will fill all the inhabitants of this land even the kings who sit on David's throne and the priests and the prophets and all the inhabitants of Jerusalem with drunkenness
यहूदाच्या लोकांबद्दल देवाचे म्हणणे असे आहे यहू दाच्या लोकांना माझा त्याग करणे आवडते माझा त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत तेव्हा आता परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार नाही तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील
Thus says Yahweh to this people Even so have they loved to wander they have not refrained their feet therefore Yahweh does not accept them now he will remember their iniquity and visit their sins
दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचे म्हणणे मी लोकांना सांगितले त्याच दिवशी संध्याकाळी माझी पत्नी वारली दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवाने सांगितल्याप्रमाणे केले
So I spoke to the people in the morning and at even my wife died and I did in the morning as I was commanded
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…