The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
फारोने म्हटले योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य दुसरा कोणी पुरुष सापडेल काय देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते
Pharaoh said to his servants Can we find such a one as this a man in whom is the Spirit of God
मोशेने त्याला उत्तर दिले ह्याच्या योगाने माझ्या नेतेपणाला कमीपणा येईल असे तुला वाटते काय परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला अस ता तर किती बरें होते
Moses said to him Are you jealous for my sake I wish that all Yahweh's people were prophets that Yahweh would put his Spirit on them
बलामने वाळवंटाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलचे सगळे लोक दिसले त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गंटासह तळ दिला होता नंतर देवाचा आत्मा बलामावर आ ला
Balaam lifted up his eyes and he saw Israel dwelling according to their tribes and the Spirit of God came on him
अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि त ो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशनरिशाथईमचा पराभव केला
The Spirit of Yahweh came on him and he judged Israel and he went out to war and Yahweh delivered Cushan Rishathaim king of Mesopotamia into his hand and his hand prevailed against Cushan Rishathaim
मग परमेश्वराचा आत्मा इफ्ताहमध् ये संचारला इफ्ताह गिलाद आणि मनश्शे यांच्या प्रदेशातून गिलादमधील मिस्पा नगरात आला तेथून तो अम्मोनी लोकांच्या प्रदेशात घुसला
Then the Spirit of Yahweh came on Jephthah and he passed over Gilead and Manasseh and passed over Mizpeh of Gilead and from Mizpeh of Gilead he passed over to the children of Ammon
परमेश्वराचा आत्मा माझ्या मा र्फत बोलला त्याचे शब्द माझ्या मुखी होते
The Spirit of Yahweh spoke by me His word was on my tongue
तेवढ्यात सिद्कीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले सिद्कीया हा कनानचा मुलगा तो म्हणाला मीखाया मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने
Then Zedekiah the son of Chenaanah came near and struck Micaiah on the cheek and said Which way did the Spirit of Yahweh go from me to speak to you
पाहा मी माझा आत्मा अश्शूरविर ूध्द पाठवीन अश्शूरच्या राजाला त्याच्या देशाला असलेल्या धोक्याच्या सुचनेचा वृत्तांत समजेल मग तो त्याच्या देशाला परत जाईल त्या वेळी त्याच्याच देशात मी त्याला तलवारीने मारीन
Behold I will put a spirit in him and he will hear news and will return to his own land I will cause him to fall by the sword in his own land
एक आत्मा अगदी माझ् या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले
Then a spirit passed before my face The hair of my flesh stood up
तेव्हा मी गप्प बसणार नाही मी बोलेन माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन
Therefore I will not keep silent I will speak in the anguish of my spirit I will complain in the bitterness of my soul
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…