The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे जग त् याचा स्वीकार करू शकत नाहीत कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो तो तुमच्यामध्ये वास करील
the Spirit of truth whom the world can't receive for it doesn't see him neither knows him You know him for he lives with you and will be in you
देव म्हणतोशेवटल्या दिवसात मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन तुमच े पुत्र व कन्या भविष्य सांगतील तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील
'It will be in the last days says God that I will pour out my Spirit on all flesh Your sons and your daughters will prophesy Your young men will see visions Your old men will dream dreams
शिमोनाने पाहिले की प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला ते व्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला
Now when Simon saw that the Holy Spirit was given through the laying on of the apostleshands he offered them money
पौलाने त्यांना विचारले जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला का य ते अनुयायी त्याला म्हणाले पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही
He said to them Did you receive the Holy Spirit when you believed They said to him No we haven't even heard that there is a Holy Spirit
सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले ते म्हणाले या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याश ी बोलला असेल
A great clamor arose and some of the scribes of the Pharisees part stood up and contended saying We find no evil in this man But if a spirit or angel has spoken to him let's not fight against God
पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला ना ही तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे त्याच्यायोगे आम्ही अब्बा बापा अशी हाक मारतो
For you didn't receive the spirit of bondage again to fear but you received the Spirit of adoption by whom we cry Abba Father
जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी हे आपणांस माहीतसुद्धा नसते परंतु आत्मा स्वत आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो
In the same way the Spirit also helps our weaknesses for we don't know how to pray as we ought But the Spirit himself makes intercession for us with groanings which can't be uttered
तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध ्ये राहतो हे तुम्हांला माहीत नाही काय
Don't you know that you are a temple of God and that God's Spirit lives in you
किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हांला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे आणि स्वतचे असे तुम्ही नाही
Or don't you know that your body is a temple of the Holy Spirit which is in you which you have from God You are not your own
परंतु माझ्या मते ती आहे तशीच राहिली तर ती अधिक सुखी होईल आणि मला असे वाटते की मलाही प्रभूचा आत्मा आहे
But she is happier if she stays as she is in my judgment and I think that I also have God's Spirit
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…