The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
माझ्या लोकांवर ही भयंकर आपत्ती आलेली मला प ाहवणार नाही माझ्या लोकांची हत्या माझ्याने पाहवणार नाही
For how can I endure to see the evil that shall come unto my people or how can I endure to see the destruction of my kindred
काही लोक परमेश्वराकडून आलेल्या खऱ्या संदेशाला नाके मुरडतात म्हणून हे संदेष्टे त्या लोकांना निराळ्याच गोष्टी सांगतात ते म्हणतात तुम्हाला शांती लाभेल काही लोक फार हट्टी आहेत ते त्यांना पाहिजे त्याच गोष्टी करतात मग ते संदेष्टे त्याना म्हणतात तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही
They say continually to those who despise me Yahweh has said You shall have peace and to everyone who walks in the stubbornness of his own heart they say No evil shall come on you
ते संकटांपासून आपले रक्षण करतात, मग ती सीमावर्ती भागातील असो वा नैसर्गिक आपत्ती आणि अपघात अ सो.
They protect us from adversity, be it on the borders as well as in times of natural disasters and accidents.
अगदी एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा क ाही समस्या निर्माण झाली तर अशा संकटप्रसंगी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शनाची सुविधाही होऊ शकते.
It can also be of immense help in directing relief and rescue efforts in times of crisis, or natural disasters.
याच वर्षाच्या सुरुवातीला आम्ही एक दक्षिण आशियाई उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. आमच्या शेजारच्या राष्ट्रांना, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी या उपग्रहाची मदत होईल.
Earlier this year, we launched the South Asia Satellite to benefit willing regional partners in meeting their developmental goals in education, healthcare, communication, and disaster management.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि अर्मेनिया यांच्यामधील आपत्ती व्यवस्थापन सहकार्य कराराला मान्यता देण्यात आली.
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given its approval for signing of a Memorandum of Understanding (MoU) between India and Armenia on Cooperation in the field of Disaster Management.
या करारामुळे दोन्ही देशांमध्ये आपत्ती आल्यास नागर िकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि बचाव करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
It will also result in exchange of information in the relevant fields of disaster management which is of mutual interest.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच ी सहावी बैठक आज नवी दिल्लीत झाली.
The Prime Minister, Shri Narendra Modi chaired the sixth meeting of National Disaster Management Authority (NDMA) at New Delhi, today.
शांघाय सहकार्य सघंटनेचे उद्दिष्ट अत्यंत व्यापक सहकार्याचे असून त्यात दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी संघटनांशी लढा देणे, त्याशिवाय संपर्कयंत्रणा बळकट करणे, वाणिज्य, सीमाशुल्क, कायदे, आरोग्य आणि कृषी, पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेमधील सुसंवाद वाढवणे, अशा व्यापक विषयांचा यात समावेश करण्यात आला आहे.
The SCO has a rich agenda for cooperation, ranging from fighting terrorism, separatism and extremism to promoting cooperation in connectivity, commerce, customs, law, health and agriculture; protecting the environment and mitigating disaster risk; and fostering people-to-people relations.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…