The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आज तीस आशियायी देशांमध्ये संपूर्णपणे आपत्ती जोखीम व्यवस ्थापनावर लक्ष केंद्रित करणा-या संस्था स्थापन झाल्या आहेत.
Today, over thirty Asian countries have dedicated institutions leading disaster risk management efforts.
2004 मध्ये हिंदी महासागरामध्ये आलेल्या सुनामीनंतर या आपत्तीची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या देशांनी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासंदर्भात नवीन कायदे आणले.
After the Indian Ocean Tsunami of 2004, the five worst affected countries brought in new laws for disaster risk management.
या संदर्भात आपत्ती जोखीम कपाती च्या दिशेने होणा-या आपल्या प्रयत्नांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने दहा कलमी जाहीरनामा मी तुमच्या समोर मांडत आहे.
In this context, let me outline a ten-point agenda for renewing our efforts towards disaster risk reduction:
सर्वप्रथम विकासप्रक्रिया सुरु असलेल्या सर्व क्षेत्रांनी आपत्ती जोखीम व्यवस ्थापनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन केले पाहिजे.
First, all development sectors must imbibe the principles of disaster risk management.
त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अर्थसाहाय्यामध्ये एकात्मिक जोखीम कपात करणारी यंत्रणा, आपत्ती जोखीम मूल्य मापन करणारे नवीन ज्ञान, आपत्ती प्रतिबंधक तंत्रज्ञान आणि यंत्रणा निर्माण करणे शक्य होईल.
This will help generate new knowledge for hazard risk assessment, disaster resilient technologies and mechanisms for integrating risk reduction in infrastructure financing.
तिसरी बाब म्हणजे आपत्ती जोखीम व्यवस ्थापनामध्ये महिलांच्या जास्तीत जास्त सहभागाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देणे.
Third, encourage greater involvement and leadership of women in disaster risk management.
पाचवी बाब म्हणजे आपल्या आपत्ती जोखीम व्यवस ्थापन प्रयत्नांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाला पाठबळ देणे.
Fifth, leverage technology to enhance the efficiency of our disaster risk management efforts.
सेंदाई आराखड्याच्या पहिल्या पाच वर्षांत आपत्ती जोखीम व्यवस ्थापनाच्या समस्यांसंदर्भात एकत्र काम करणा-या विद्यापीठांचे जागतिक जाळे आपण विकसित केले पाहिजे.
Over the first five years of the Sendai Framework, we should develop a global network of universities working together on problems of disaster risk management.
सोशल मिडीयाची क्षमता आपण ओळखलीच पाहिजे आणि आपत्ती जोखीम व्यवस ्थापनाच्या सर्व प्रकारांसाठी ॲप्लिकेशन विकसित केली पाहिजेत.
We must recognize the potential of social media and develop applications for all aspects of disaster risk management.
आपत्ती जोखीम व्यवस ्थापनाचे कार्य, विशेषतः झपाट्याने विकसित होणा-या अर्थव्यवस्थांमधील आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्य इतके महाकाय आहे की संबंधित देशांमधील अधिकृत संस्थांना त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागेल.
The task of disaster risk management, particularly in rapidly growing economies, is so huge that formal institutions of the state can at best be instrumental in creating the enabling conditions.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…