The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
The two-day workshop was organised by the National Disaster Management Authority (NDMA).
या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच राज्य शासने आणि स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या आहेत.
Senior officials of Ministry of Home Affairs (MHA), NDMA, National Disaster Response Force (NDRF) and National Institute of Disaster Management (NIDM) participated in the workshop.
यानंतर झालेल्या कामांनंतर आता आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये आपण अधिक सक्षम कसे होणार आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करणार यावर चर्चा करण्याची आता गरज आहे, असं प्रतिपादन गृहमंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
As sustainable developments are closely related with better disaster management, he urged all stakeholders to make all development initiatives disaster resilient.
गृह मंत्रालय पहिल्या बिमस्टेक” आपत्ती व्यवस्थापन सराव -2017”च्या पूर्वतयारी बैठकीला प्रारंभ नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2017 पहिल्या बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव – 2017”च्या दोन दिवसीय पूर्वतयारी बैठकीला आज नवी दिल्लीत प्रारंभ झाला.
Ministry of Home Affairs Preparatory Meeting of the First BIMSTEC Disaster Management Exercise- 2017 begins The two-day Preparatory Meeting of the First BIMSTEC Disaster Management Exercise- 2017 began here today.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलान े आयोजित केलेल्या पहिल्या बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव -2017”चा हा पहिला टप्पा आहे.
This marks the first phase of the First BIMSTEC Disaster Management Exercise- 2017, being organized by the National Disaster Response Force (NDRF).
गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आ णि राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि बांग्लादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या सात बिमस्टेक देशांचे प्रतिनिधी या पूर्वतयारी बैठकीत सहभागी होत आहेत.
Senior officers from MHA, MEA, NDMA, NDRF and National Institute of Disaster Management (NIDM), besides representatives from all seven BIMSTEC nations, - namely Bangladesh, Bhutan, India, Nepal, Sri Lanka, Myanmar and Thailand, are participating in the Preparatory Meeting.
सन 2016 मध्ये आम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना तयार केली आहे, या योजनेची अंमलबजावणी आमच्या देशातल्या 90 टक्के जिल्ह्यांमध्ये केली जाते.
In addition to the National Plan, all our states and 90 of our districts have completed their disaster management plans.
गृह मंत्रालय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्या बीमस्टेकच्या पहिल्या आपत्ती व्यवस्थापन सरावाचे उद्घाटन नवी दिल्ली 9 ऑक्टोबर 2017 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या नवी दिल्ली येथे बीमस्टेकच्या पहिल्या आपत्ती व्यवस्थापन सरावाचे उद्घाटन करतील.
Ministry of Home Affairs Union Home Minister to inaugurate First BIMSTEC Disaster Management Exercise tomorrow The Union Home Minister Shri Rajnath Singh will inaugurate the four-day First BIMSTEC Disaster Management Exercise- 2017 (BIMSTEC DMEx-2017) here tomorrow.
उद्यापासून 13 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या चार दिवसांच्या सरावाचे आयोजन राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणजेच एनसीआरने केले आहे.
The Exercise will be conducted by the National Disaster Response Force (NDRF) as the lead agency from October 10-13, 2017 in Delhi and the National Capital Region (NCR).
भारत आणि इक्वोटोरियन गिनी यांच्यातली मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी आगामी काळात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यात येईल, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन, तंत्रज्ञान या क्षेत्रातजही सहकार्य करण्यात येईल असे यावेळी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
In defence as much as in disaster planning and preparedness, India would be glad to cooperate still more with Equatorial Guinea, and offer its technical and other capacities.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…