The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे
Even so let your light shine before men that they may see your good works and glorify your Father who is in heaven
परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत त्या गेष्टींवरुन हे सिद्ध होते की पित्याने मला पाठविले आहे
But the testimony which I have is greater than that of John for the works which the Father gave me to accomplish the very works that I do testify about me that the Father has sent me
मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील कारण मी पित्याकडे जातो
Most certainly I tell you he who believes in me the works that I do he will do also and he will do greater works than these because I am going to my Father
यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती तीचे नाव तबिथा होते ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते त्याचा अर्थ हरीण ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत अस े गरीबांना दानधर्म करीत असे
Now there was at Joppa a certain disciple named Tabitha which when translated means Dorcas This woman was full of good works and acts of mercy which she did
जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली
where your fathers tested me by proving me and saw my works for forty years
आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याक रिता एकमेकांना उत्तेजन देऊ
Let us consider how to provoke one another to love and good works
जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की तुमची चांगली कामे पाहून व िदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे
having good behavior among the nations so in that of which they speak against you as evildoers they may by your good works which they see glorify God in the day of visitation
जो पापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट कर ावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला
He who sins is of the devil for the devil has been sinning from the beginning To this end the Son of God was revealed that he might destroy the works of the devil
ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस त ी पुन्हा कर जर तू पश्चात्ताप केला नाहीस तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन
Remember therefore from where you have fallen and repent and do the first works or else I am coming to you swiftly and will move your lampstand out of its place unless you repent
मला तुमची कामे तुमचे प ्रेम आणि विश्वास तुमची सेवा आणि धीर माहीत आहे आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे
I know your works your love faith service patient endurance and that your last works are more than the first
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…