The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे ते एका स्त्रीने घेतले व तीन माप े पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले
He spoke another parable to them The Kingdom of Heaven is like yeast which a woman took and hid in three measures of meal until it was all leavened
येशू यरूशलेमला चालला होता तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले आणि त्यां ना म्हणाला
As Jesus was going up to Jerusalem he took the twelve disciples aside and on the way he said to them
लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकां च्या समोर आपले हात धुतले मग पिलात म्हणाला या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात
So when Pilate saw that nothing was being gained but rather that a disturbance was starting he took water and washed his hands before the multitude saying I am innocent of the blood of this righteous person You see to it
नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले
Joseph took the body and wrapped it in a clean linen cloth
येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले त्याने त् याचे वाटे केले त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या दोन मासेसुद्धा वाटून दिले
He took the five loaves and the two fish and looking up to heaven he blessed and broke the loaves and he gave to his disciples to set before them and he divided the two fish among them all
त्याने हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्या ला दटावू लागला
He spoke to them openly Peter took him and began to rebuke him
तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला
He took them in his arms and blessed them laying his hands on them
शिमोनाने उत्तर दिले गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो
Simon answered him Master we worked all night and took nothing but at your word I will let down the net
नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले मग स्वर्ग ाकडे बघून त्याने भाकरी व मासे याबद्दल देवाचे उपकार मानले त्याचे तुकडे केले नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले
He took the five loaves and the two fish and looking up to the sky he blessed them and broke them and gave them to the disciples to set before the multitude
येशूने बारा प्रेषितांना बाजूला घेतले आणि त्यां ना म्हणाला ऐका आपण वर यरुशलेमास जात आहोत आणि भविष्यवाद्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते पूर्ण होईल
He took the twelve aside and said to them Behold we are going up to Jerusalem and all the things that are written through the prophets concerning the Son of Man will be completed
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…