The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
एखादा जिल्हा जेव्हा प्रग ती करेल, तेवढेच त्याचे राज्य प्रगती करेल आणि याचा थेट परिणाम संपूर्ण देशाच्या जीडीपीवर होईल.
The more a district grows, the better will its state perform and it will have a direct impact on the GDP of the entire country.
मतदार दिन केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही तर राज्य, जिल्हा आणि मतदान क ेंद्र स्तरावरही साजरा केला जातो हे ऐकून आनंद झाल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
He was happy to note that Voters' Day is not only celebrated at the national level but also at the state, district and polling station level.
आयआरसीटीसी आणि आरपीएफ सारख्या रेल्वे संघटना आधीपासूनच गरजू व्यक्तींना मोफत अन्न वितरणाचे काम करत आहेत.रेल्वेने आपल्या प्रयत्नांची व्याप्ती आणखी वाढवत जिल्हा अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाशी सल्लामसलत करून रेल्वे स्थानकांपासून दूर असलेल्या ठिकाणी मदत करावी.
Railways should widen the outreach of their efforts and go beyond the proximities of railways stations to deeper areas in consultation with district authorities and NGOs etc.
या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता लॉक डाऊन आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा आणि मार्गदर्शन केले जात आहे.
Close consultation and guidance of the State as well as District authorities is being maintained to ensure that lock down conditions are not violated and norms of social distancing are scrupulously followed to contain the spread of the disease.
ट्रायफडने (भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ) 1 लाख खेडी, जिल्हा व राज्यस्तर ीय भागीदार, संस्था आणि बचत गटांना जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.
TRIFED proposes to link up with 10 lakh villages, district and state level partners, agencies and SHGs.
राज्यांसाठी जाहीर केलेल्या 15000 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे तळागाळातील गुंतवणूकीत वाढ होईल आणि सर्व जिल्हा रूग्णालयात संसर्गजन्य रोग विभाग आणि विभाग स्तरावर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेची स्थापना होईल.
15000 crore package announced for States will increase the investment at the grassroots and will lead to the setting up of infectious disease blocks in all district hospitals, along with public health labs at block levels.
याबाबतच्या गृहमंत्रालय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनांबर ोबर तसेच लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्यांबाबत झालेल्या चर्चेच्या विविध फेऱ्यांनंतर, समितीने या विद्यार्थ्यांना टाळेबंदीच्या काळातच बसमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याला प्रारंभ केला.
After several rounds of discussions with the Ministry of Home Affairs, the State and District Administrations and obtaining all required permissions, the Samiti commenced shifting of the students by road through specially arranged buses even during the lockdown period.
विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होण्यापूर्वी आणि संबंधित जिल्ह्यात गन्तव्य स्थानी प्रवास संपताना जिल्हा प्रशासकीय अ धिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.
Medical checkup of the students was also ensured at the commencement of the journey as well as on arrival at their respective destinations with the assistance of the District Administrations.
संकटाच्या या काळात,एमएसएमईना सहाय्य करण्यासाठी, गैर बँकींग वित्तीय कंपन्या, राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका , पत संस्था बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
The Minister opined that strengthening of NBFCs, state cooperative banks, district cooperative banks, credit societies etc is required to extend support to MSMEs during this challenging time.
केरळच्या क्षमता बांधणी आणि त्याची अंमलबजावणी, सामुदायिक आरोग्य केंद्रांची संपर्क यंत्रणा, पंचायत आणि जिल्हा स्तरावर सक् षमीकरण या सर्व गोष्टींमुळेच केरळ या महामारीचा सामना करण्यात यशस्वी ठरले आहे.
Keralas capacity building and rollout, connectivity of community health centres, empowerment at Panchayat and district levels together played a great role in address the Pandemic issue more efficiently.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…