The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
तामिळनाडूमधील कांचीपुरमच्या जिल्हा पोलिसांनी क ोविड-19 मध्ये एनसीसी कॅडेट्सच्या सेवेसाठी जिल्हा नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
District Police of Kancheepuram in Tamil Nadu (TN) has approached district nodal officer on COVID-19 for services of NCC cadets.
उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्हा प्रशासनाने एनसीसी गट मुख्यालय गोरखपूरकडे स्वयंसेवक कॅडेट्सच्या सेवेची मागणी केली आहे.
Balrampur district administration in Uttar Pradesh has also asked for services of volunteer cadets from NCC Group Headquarters Gorakhpur.
म्हैसूरच्या सीएसआयआर -सीएफटीआरआय अर्थात केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे.
Mysuru-based CSIR-Central Food Technological Research Institute (CSIR-CFTRI) has joined hands with the district administration by making available equipment needed for testing of samples.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी सीएसआयआर-सीएफटीआरआय जिल्हा प्रशासनाला दोन पीसीआर मशीन आणि एक आरएनए एक्सट्रॅक्शन युनिट आवश्यक रसायनांसह पुरवत आहे.
CSIR-CFTRI is providing two PCR machines and one RNA extraction unit along with necessary chemicals to the district administration for coping with the large number of samples to be tested in the district.
ते म्हणाले की अनेक राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि तज्ञांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना केली आहे.
He said that several state governments, district administrations and experts have asked for extension of the phase of Lockdown.
त्यासोबतच, त्यांच्या व्यवस्थेच्या कामाविषयीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने राज्ये आणि जिल्हा प्रशासकाच्य ा संपर्कात आहे.
Also, Centre is in constant touch with States and District level monitoring is being undertaken.
कामांचे दुहेरीकरण आणि गोंधळ टाळण्यासाठी, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्य ा कामात व संसाधनात सुसूत्रता आणावी अशी सूचना प्रधान सचिवांनी केली.
Principal Secretary suggested that coordination with NGOs at district level be done to avoid overlaps and ensure efficacious utilization of resources.
तसेच, जिल्हा प्रशासनाच्य ा समन्वयाने बीएसएफने हे सुनिश्चित केले पाहिजे की लोक अनवधानाने सीमारेषा ओलांडून जाणार नाहीत असेही शहा यांनी सांगितले.
Also, in coordination with District administration, BSF must ensure that the people do not venture across the border fence inadvertently.
तामिळनाडूतल्या अरूवनकडू इथल्या कोर्डाईट फॅक्टरीच्या वतीने 10 एप्रिल रोजी नीलगिरी जिल्हा पोलिस अधिका -यांना 100 लीटर्स सॅनिटायझर्स दिले आहे.
Cordite Factory Aruvankadu, a unit of OFB handed over 100 litres of sanitisers to the Nilgiris District Police authorities in Tamil Nadu on April 08, 2020.
जसे की जम्मू आणि काश्मिर संस्थांमधून केवळ लोकरीच्या धाग्यांचे उत्पादन होतात. आणि मास्कसाठी लागणारे सुती धागे हे हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथील खादी संस्थांमधून खरेदी केले जातात आणि जिल्हा अधिकाऱ्यांच ी विशेष परवानगी घेऊन त्यांना पाठविले जातात.
Since JK khadi institutions are producing only woolen fabric, cotton fabric for masks is procured from Haryana and UP khadi institutions and being despatched by taking special permission from the district authorities.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…