The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
प्रत्येक जण जो शर्यतीत धावतो तो सर्व बाबतीत कडक रीतीने प्रशिक्षण घेतो आत्मसंयमन कर तो ते नाशवंत गौरवाचा मुगुट मिळविण्यासाठी असे करतात परंतु आम्ही अविनाशी मुगुट मिळविण्यासाठी करतो
And every man that striveth for the mastery is temperate in all things Now they do it to obtain a corruptible crown but we an incorruptible
सध्या परराष्ट्र सेवा संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या भारत ीय परराष्ट्र सेवेतील 39 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Thirty nine Officer Trainees of Indian Foreign Service, currently undergoing training in the Foreign Service Institute, called on Prime Minister Narendra Modi today.
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच कौशल्य विकास ाबरोबरच नियोजन, व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगली सुधारणा होण्यासाठी सल्ला सेवाही देण्यात येणार आहे.
3. Advisory services in order to enhance planning, management and delivery of Vocational Education and Training and Skill Development.
प्रशिक्षण आणि कर्मचारी विका स
a. Training and staff development;
या सहकार्यातून संबंधित संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे . नैसर्गिक आपत्तीमध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून कशा प़द्धतीने व्यापक मदत करता येईल, याचा विचार करून सहकार्य करण्यात येणार आहे.
Revitalizing bilateral cooperation in disaster management including regular joint exercises between the relevant agencies and training cooperation to augment capacities to respond to natural disasters and humanitarian requirements.
गेल्या अर्ध्या शतकापासून भारताच्या पथदर्शी उपक्रमांमध्ये- भारतीय तंत्रज्ञान आणि वित्तीय सहकार्य, आय टीईसीने आशिया, आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका, करेबियन आणि प्रशांत महासागरातील बेटांवरच्या राष्ट्रांसह १६१ राष्ट्रांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकासा साठी मदत केली आहे.
For over half a century, India’s flagship initiative – Indian Technical and Economic Cooperation, ITEC – has offered training and skill development to 161 partner countries from Asia, Africa, Eastern Europe, Latin America, Caribbean and Pacific Island states.
दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी आय टी ई सी योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेग ळे 25 गट तयार करणे.
25 slots for training under the ITEC scheme in the field of dairy cooperation in order to strengthen cooperation in the Dairy sector.
14. दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी आय टी ई सी योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेग ळे 25 गट तयार करणे.
25 slots for training under the ITEC scheme in the field of dairy cooperation in order to strengthen cooperation in the Dairy sector.
गुजरातमधल्या न्याय वैद्यक विद्यापीठात माल्टामधल्या व्यावसायिकांना प्रशिक्षण अभ्यासक्रम देण्या च्या शक्यतेसह, आणखीही शैक्षणिक सहकार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माल्टाला आमंत्रित केले.
PM Modi invited greater academic cooperation from Malta including the possibility of offering training courses for Maltese professionals at the Forensics University in Gujarat.
गुजरात न्याय विज्ञान विद्यापीठ, प्रशिक्षण आणि शिक्षणाद्वारे जागतिक सुरक्षेत निर्णाय भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
He said the Gujarat Forensic Sciences University is playing a decisive role in global security, through its training and education.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…