The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
ʇकिंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय
Or what king as he goes to encounter another king in war will not sit down first and consider whether he is able with ten thousand to meet him who comes against him with twenty thousand
लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याची शक्ति त्या श्र्वापदाला दिली होती लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली त्यांनी विचारले या प्राण्याइतका सामर्थ्यशाली कोण आहे त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शके ल
They worshiped the dragon because he gave his authority to the beast and they worshiped the beast saying Who is like the beast Who is able to make war with him
नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो
I saw the heaven opened and behold a white horse and he who sat on it is called Faithful and True In righteousness he judges and makes war
मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले घोडेस्वारबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास ाठी ते जमा झाले होते
I saw the beast and the kings of the earth and their armies gathered together to make war against him who sat on the horse and against his army
ʇकिंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय
Or what king going to make war against another king sitteth not down first and consulteth whether he be able with ten thousand to meet him that cometh against him with twenty thousand
आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाई करील प् राणी त्यांचा पराभव करील व त्यांना मारुन टाकील
And when they shall have finished their testimony the beast that ascendeth out of the bottomless pit shall make war against them and shall overcome them and kill them
लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याची शक्ति त्या श्र्वापदाला दिली होती लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली त्यांनी विचारले या प्राण्याइतका सामर्थ्यशाली कोण आहे त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शके ल
And they worshipped the dragon which gave power unto the beast and they worshipped the beast saying Who is like unto the beast who is able to make war with him
नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो
And I saw heaven opened and behold a white horse and he that sat upon him was called Faithful and True and in righteousness he doth judge and make war
मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले व तेथील लोकांशी लढाई केली
Joshua returned and all Israel with him to Debir and fought against it
काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली
It happened after a while that the children of Ammon made war against Israel
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…