The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
उभय देशांमध्ये अभिनवता, सर्जनशीलता आणि आर्थिक वाढीला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे.
The MoU is intended to promote innovation, creativity and economic growth in both countries.
मी काही असे लोकही पाहिले आहेत जे कॉपी करण्याचे इतके प्रकार शोधून काढतात की त्यांची सगळी सर्जनशीलता या एका कामातच वापरली जाते.
And, I have seen that there are people who squander so much of their talent, invest their entire creativity in finding ingenious ways and means in designing unfair methods.
त्याचवेळी आपल्यातील मौलिक सर्जनशीलता प्रगट होत आहे.
You just do one thing, take a resolve today itself that you will yourself become a part of the ‘cashless society’.
भारतीय सर्जनशीलता आणि समंजसपणा यांना प्रोत्साहन देण्यासाठीचे ते एक अभिमानास्पद माध्यम आहे असे त्यांचे म्हणणे होते.
To him this was a pride in promoting Indian creativity and an Indian sensibility.
आजच्या काळात आणि युगात, सीमांच्या पलीकडे विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञांना जोडणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कलागुण त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट लोकांच्या पंक्तीत नेऊन बसवतील.
In this day and age, it is crucial to connect scholars and academics beyond borders, so that creativity and talent of our students bring them at par with the best in the world.
नवीन भारताच्या निर्मितीचा जो संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत त्यासाठी भगवान विश्वकर्मा यांच्यासारखी सर्जनशीलता आणि मोठी उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ति खूप आवश्यक आहे.
In our resolution of moving towards creating a New India, creativity like Lord Vish wakarma and willpower to achieve big goals are also very important.
लेखक, छायाचित्रकार आणि वेबिनार महोत्सवाचे प्रमुख विवेक मेनेझिस यांनी सादर केलेले वेबिनार म्हणजे गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे आणि नाईटलाइफच्या पलीकडील शतकानुशतकांच्या विस्मयकारक सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सर्जनशीलता असलेल्या गोव्यातील समृद्धीचे दर्शन घडविते.
Presented by Vivek Menezes, Writer, Photographer, Festival Curator, the webinar showcased the richness of Goa that extends back through centuries of profound cultural exchange and creativity which is beyond the famous beaches and nightlife.
आपली नावीन्यता दाखवण्यासाठी, आपली सर्जनशीलता दाखवण्यासाठी तुम्ही सगळे, सर्व तरुण ज्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होत आहात, ते प्रशंसनीय आहे.
That enthusiasm is commendable with which all of you, all the youths have been participating in this programme to demonstrate your innovation and your creativity.
भारतात सर्जनशीलता आणि नाविन्याला वाव देणे, तसेच सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, या हेतूने या केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
As the national focal point, CIPAM shall identify potential host institutions, assess their capacities and support them in joining the TISC program.
देशातील सामाजिक आर्थिक वाढीस सक्षम करणारी उत्पादने आणि सेवा नाविन्यपूर्ण आव्हाने यासह इनक्यूबेटर, स्टार्टअप्स, कम्युनिटी इनोव्हेटर सेंटर आणि अटल न्यू इंडिया आव्हानांचा समावेश असलेल्या विविध समाकलित पुढाकारांच्या माध्यमातून देशभरात सर्जनशीलता आणि नवकल्पना वाढविण्याचा दृष्टिकोन यात आहे.
The vision is to foster creativity and innovation nationwide through its various integrated initiatives including incubators, Startups, community innovation Centers and Atal New India challenges for product and service innovations enabling socio economic growth of the country .
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…