The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आता देवानेच आम्हांला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले आणि हमी म्हणू न पवित्र आत्मा दिला जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा
Now he who made us for this very thing is God who also gave to us the down payment of the Spirit
आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत तर ये व तो घे जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग परमेश्वराच्या जीविताची शपथ तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्य ावर कोणताही धोका तेव्हा नसेल
Behold I will send the boy sayingGo find the arrowsIf I tell the boyBehold the arrows are on this side of you Take themthen come for there is peace to you and no hurt as Yahweh lives
केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल
A man void of understanding strikes hands and becomes collateral in the presence of his neighbor
केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल
A man void of understanding striketh hands and becometh surety in the presence of his friend
हशा माझा तुम्हाला प्रश्न असा आहे तुम्ही कशाची वाट पाहताय मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा धन्यवाद
When I gave up sugar for 30 days day 31 looked like this Laughter So here's my question to you
दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना सुरक्षितता आणि सुरक्षा यांची हमी मिळण् याबरोबरच अधिक जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत.
It will provide enabling environment for enhanced and seamless connectivity while providing commercial opportunities to the carriers of both the sides ensuring greater safety and security.
भारताचे निर्यात पत हमी महामं डळ आणि जपानच्या एनईएक्सआय यांच्यात सामंजस्य करार
MoU between Export Credit Guarantee Corporation of India and NEXI, Japan
या मंडळाच्या मदतीने ठेव विमा आणि पत हमी महामं डळ कायदा 1961 च्या मसुद्यात सुधारणा करुन या महामंडळाकडे ठेव विमा विषयक अधिकार वळवता येईल.
It will also result in the repealing of the Deposit Insurance and Credit Guarantee Corporation Act, 1961 to transfer the deposit insurance powers and responsibilities to the Resolution Corporation.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत, 2018-19 या अर्थसंकल्पात, मजूर निधी अंतर्गत साडे पाच कोटी व्यक्तींना रोजगार देण्यास मंजुरी मिळाली आहे.
Under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme 5.5 Cr. person days have been sanctioned in the labour budget 2018-19.
II) पत हमी योजने ंतर्गत कर्ज लाभात एक कोटी रुपयांवरुन दोन कोटी रुपयांची वाढ
(ii) To increase coverage of the loans covered under the credit guarantee scheme from Rs. 1 crore to Rs. 2 crore;
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…