The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He assured the people of the State that the Union Government stands shoulder to shoulder with them at this difficult time.
केंद्र सरकार गुजरातमधील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
Prime Minister has expressed grief on the mishap in Kolkata and assured all possible support from the Center.
कोलकात्यातील दुर्घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त करुन, केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
He assured everyone that the Union Government and the State Government will do everything possible for Bihar's growth.
बिहारच्या विकासासाठी, केंद्र आणि राज्य सरकार, सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी उपस्थ ितांना दिले.
This would provide assured irrigation in 96 deprived irrigation districts where less than 30 of the land holdings get that presently, the Minister said.
यामुळे सिंचनाचा अभाव असलेल्या आणि केवळ 30 टक्के जमिनीलाच पाणी मिळणा-या 96 जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
He also assured that the Government will take reform measures with respect to stamp duty regime on financial securities transactions in consultation with the states and make necessary amendments the Indian Stamp Act.
केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने विचार विनिमय करुन आर्थिक रोखे व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात सुधारणा करणार आहे असे आश्वासन जेटली यांनी य ावेही दिले.
Prime Minister suggested long-term business visa and work permit for Indians and President Kagame assured that he would look into the matter to facilitate easier travel for Indian investors to Rwanda.
पंतप्रधानांनी, भारतीयांसाठी दीर्घ मुदतीचा व्यापारी व्हिझा आणि वर्क परमिटविषयी सूचना केली, त्यावर रवांडामध्ये येणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक् ष कागामे यांनी दिले.
Prime Minister Modi assured President Solih of Indias firm commitment in assisting the Maldives to achieve sustainable social and economic development.
मालदीवमध्ये शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मोदी यांनी दि ले.
He assured the delegation that the Union Government is supportive of the media and entertainment industry and would consider the suggestions positively.
प्रसारमाध्यम आणि मनोरंजन विश्वाला सरकारचा भक्कम पाठिंबा असून शिष्टमंडळाने दिलेल्या सूचना आणि विनंतीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
This has strengthened our resolve of Sab KaSaathSabkaVikas On the Citizenship Amendment Bill, the Prime Minister assured the people of Assam and North East that their rights and opportunities will be protected.
यातून ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा निर्धार अधिकच दृढ झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयी बोलतांना आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यातल्या जनतेचे हक्क आणि संधी यांचे संरक्षण केले जाईल असे सांगून त्यांनी जनतेला आश्वस्त केले.
The Prime Minister assured all possible assistance to the State. He announced immediate assistance worth Rs.1000 crores.
राज्याला आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन देतानाच त्यां नी 1000 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…