The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Then were there brought unto him little children that he should put his hands on them and pray and the disciples rebuked them
नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले
And he laid his hands on them and departed thence
मुलांवर हात ठेवल् यावर येशू तेथून निघून गेला
When Pilate saw that he could prevail nothing but that rather a tumult was made he took water and washed his hands before the multitude saying I am innocent of the blood of this just person see ye to it
लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले मग पिलात म्हणाला या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात
And besought him greatly saying My little daughter lieth at the point of death I pray thee come and lay thy hands on her that she may be healed and she shall live
आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवाव ा
And he could there do no mighty work save that he laid his hands upon a few sick folk and healed them
आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले त्यांच्या अविश्वासमुळे त्याला आश्चर्य वाटले
After that he put his hands again upon his eyes and made him look up and he was restored and saw every man clearly
नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली त्याला सर्व काही स्पष्ट दिसु लागले
For he taught his disciples and said unto them The Son of man is delivered into the hands of men and they shall kill him and after that he is killed he shall rise the third day
कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता तो त्यांना म्हणाला मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून माणसांच्या हाती दिला जाणार आहे ते त्याला ठार मारतील परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल
And he took them up in his arms put his hands upon them and blessed them
तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले आपले हात त्यां च्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला
And they laid their hands on him and took him
नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली
They shall take up serpents and if they drink any deadly thing it shall not hurt them they shall lay hands on the sick and they shall recover
ते आपल्या हातांनी स ाप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…