The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
When evening came they brought to him many possessed with demons He cast out the spirits with a word and healed all who were sick
त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले
He called to himself his twelve disciples and gave them authority over unclean spirits to cast them out and to heal every disease and every sickness
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भुते घालविण् याचा अधिकार दिला तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला
If I by Beelzebul cast out demons by whom do your children cast them out Therefore they will be your judges
आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो त र तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात म्हणून तुमचे स्वतचे लोक तुम्हांला चूक ठरवितील
and will cast them into the furnace of fire There will be the weeping and the gnashing of teeth
वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात य ेईल तेथे रडणे व दात खाणे चालेल
He would not but went and cast him into prison until he should pay back that which was due
पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले तेथे त्या ला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते
They took him killed him and cast him out of the vineyard
मग त्यांनी त्याला धरले जिवे मारले आणि द्राक्षमऴ्याबाहेर फेकून दिले
Jesus sat down opposite the treasury and saw how the multitude cast money into the treasury Many who were rich cast in much
येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते
But if I cast out demons by Beelzebul by whom do your children cast them out Therefore will they be your judges
पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो त र तुमचे अनुयायी तुमची मुले कोणाच्या साहाय्याने भुते काढतात म्हणून तेच तुमचा न्याय करतील
But Paul said to them They have beaten us publicly without a trial men who are Romans and have cast us into prison Do they now release us secretly No most certainly but let them come themselves and bring us out
परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही परंतु त्यांनी आम्हांला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले आम्ही रोम ी नागरिक आहोत म्हणून आम्हांला अधिकार आहेत आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्त्पणे निघून जावे नाही पुढाऱ्यांनी येऊन आम्हांना बाहेर काढले पाहिजे
A mighty angel took up a stone like a great millstone and cast it into the sea saying Thus with violence will Babylon the great city be thrown down and will be found no more at all
मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला आणि म्हणाला अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…