The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
भक्कम जागतिक भागीदारीमुळे आमच्या या प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळाले आहे.
We would like to see such domestic efforts buttressed by strong international partnerships.
• कर्करोग उच्चाटनासाठी युगांडा सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ मिळावे या हेतूने, भाभाट्रॉन कर्करोग उपचार मशिन्स भारताने युगांडाला भेट म्हणून दिल्या आहेत.
Gifting of Bhabhatron Cancer Therapy machine to assist Uganda’s efforts towards eradicating the malaise of cancer.
जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर दहशतवादी संघटनांची फैलावलेली व्याप्ती आणि दहशवादी कारवायातील वाढ यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या वातावरणाला तसेच सातत्यपूर्ण विकासासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याची दखल या नेत्यांनी घेतली.
They noted that the spread of terrorist organisations at the global and regional level, and the significant rise in acts of terrorism directly undermined the international peace and security environment and endangered efforts to ensure sustainable growth and development.
हा महत्वपूर्ण टप्पा गाठताना, राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांच्या या भारतभेटीमुळे आमची भागिदारी सखोल करण्याच्या प्रक्रियेला आणि आमच्या प्रयत्नांना गती मिळेल.
As we approach this milestone, President Atambayev’s visit to India will drive the process and our efforts of deepening our partnership.
भारताच्या नागरीकरणाच्या प्रवाहामधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीमध्ये जगाची रुची निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना मिळालेले यश ही सर्वात मोठी बाब म्हणावी लागेल.
A high point of our efforts has been the revival of international interest in the cultural and spiritual richness of India’s civilizational stream.
मला पूर्ण विश्वास आहे, की कोरियन प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोरियन जनतेने सुरु केलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल.
I have every confidence that with continued efforts from the Korean people, peace will soon prevail on the Korean Peninsula.
18 जुलै 2017 रोजी नवी दिल्ली येथे भारत-ईयू प्रसारबंदी आणि निरस्त्रीकरण वार्तालाप यासारख्या जागतिक प्रसारबंदी प्रयत्नांना बळकटी देण्याच्या त्यांच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार केला.
11. The two sides reaffirmed their commitment to strengthening global non-proliferation efforts as highlighted at the India-EU Non-proliferation and Disarmament Dialogue in New Delhi on 18 July 2017.
वस्तू आणि सेवा करा अंतर्गत नोंदणी वाढावी आणि महिन्याभरात यासंदर्भात मोठी झेप घेण्यासाठी मुख्य सचिवांनी प्रयत्नांना आणखी वेग देण्याचे आवाहन त्यांनी केले.
He asked all Chief Secretaries to further boost efforts to increase registration under GST, and to achieve a quantum jump in this regard within a month.
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या अरुणाचल प्रदेश सरकारच्या प्रयत्नांना केंद्र सरकार सहकार्यच करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
He said that his government will also support the efforts of Arunachal Pradesh Government in promoting Organic agriculture in every possible way.
48. अफगाणिस्तानप्रणित राष्ट्रीय शांतता सामंजस्य प्रक्रियेच्या दिशेने अफगाण सरकारच्या प्रयत्नांना समर्थन देण्याची घोषणा दोन्ही देशांनी केली.
48. The Sides declared their support to Afghan government’s efforts towards the realization of an Afghan-led, and Afghan-owned national peace reconciliation process.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…