The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
वातावरण बदलाबाबत भारताच्या मजबूत आणि स्वयंप्रेरीत उपायांची प्रशंसा केली आणि या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांना बँकेचा सातत्याने पाठिंबा मिळत राहील असे स्पष्ट केले.
Hoyer appreciated Indias strong and proactive measures in the field of climate change, and expressed the banks continued support for Indias efforts in this direction.
18 जुलै 2017 रोजी नवी दिल्ली येथे भारत-ईयू प्रसारबंदी आणि निरस्त्रीकरण वार्तालाप यासारख्या जागतिक प्रसारबंदी प्रयत्नांना बळकटी देण्याच्या त्यांच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार केला.
The two sides reaffirmed their commitment to strengthening global non-proliferation efforts as highlighted at the India-EU Non-proliferation and Disarmament Dialogue in New Delhi on 18 July 2017.
अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालील आणि अफगाणिस्तानच्या मालकीची राष्ट्रीय शांतता आणि सलोखा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अफगाणिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानच्या जनतेला दोन्ही पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
The two sides expressed support to the Government and the people of Afghanistan in their efforts to achieve an Afghan-led and Afghan-owned national peace and reconciliation.
भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या स्वच्छता अभियानाला, सामाजिक बदलांसाठी ते करत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकार संपूर्ण पाठींबा देत आहे.
The central government fully supports his cleanliness campaign against corruption, fully supports his efforts to bring about social changes.
13) या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल संबंधित देशाच्या नेत्याच्या भूमिकेची प्रशंसा करणे आणि अधिक प्रगती करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे.
Commend the role of Lead Countries for the progress made in the respective sectors, as annexed to this declaration, and encourage them to accelerate their efforts to make further progress.
सरकारकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांना साथ देत आपणही या सकारात्मक वातावरणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि त्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा वापर आपली सर्वोत्कृष्ट स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करावा, त्या स्वप्नांचा सद्यस्थितीशी ताळमेळ घालून पुढे चालावे आणि फार काळ न गमावता या संधीचा वापर करून घ्यावा, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
These also include many state universities. Amidst the efforts of the government, it is also your responsibility to take maximum possible advantage of this positive environment and the dreams must be fulfilled let this time not be wasted.
मी सर्व सदस्यांना अनुरोध करू इच्छितो की, आपल्या भगिनी आणि मुलींना अधिक चांगल्या सन्मानाने आयुष्य जगता यावे, यासाठी या प्रयत्नांना आपण सर्वांनी सहकार्य करावे.
I would urge all the members to cooperate in these efforts to make the lives of our sisters and daughters better and dignified. Honourable Members, 41.
उपरोक्त योजनेमध्ये सौर ऊर्जेवरील बॅटरी आणि चार्जिंग पायभूत सुविधा समाविष्ट केल्या तर आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल ".
Inclusion of Solar storage batteries and charging infrastructure in the above scheme will boost our efforts.
भारतात कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेऊन या महामारीचा सामना करण्यासाठी,राष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग-विज्ञान आणि अभियांत्रिकी मंडळाने, अनेक विशेष संशोधन प्रकल्प जाहीर केले आहेत.
In view of increasing spread of CoVID-19 infections in India, the Department of Science and Technology-- Science and Engineering Board (DST-SERB) has announced several special research projects to urgently ramp up national RD efforts against the epidemic.
या निर्णयांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल.” पंतप्रधान मोदींचा 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' हा मंत्र गेल्या 6 वर्षात भारताच्या अभूतपूर्व विकासाची गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले.
Nirmala Sitharaman for todays landmark decisions which would surely boost our economy and further our efforts towards Aatmanirbhar Bharat". PM Modis mantra of 'Reform, Perform and Transform' is the key to Indias phenomenal growth in the last 6 years, he added.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…