The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
खादीच्या अभूतपूर्व विकासाचे श्रेय, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दिले असून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या सर्जनशील विपणन कल्पना तसेच विविध मंत्रालयांच्या सक्रिय पाठिंब्याला दिले आहे.
KVIC Chairman, Shri Vinai Kumar Saxena attributed Khadis phenomenal growth to the sustained efforts of Prime Minister Shri Narendra Modi, creative marketing ideas of Minister for MSME, Shri Nitin Gadkari and the active support from various ministries.
याआधी देवी आणि पोलिओ उच्चाटनासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाले असे सांगून कोरोना विषाणूविरोधात आपण सर्व एकत्रित लढा देऊन त्यात यशस्वी ठरू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Harsh Vardhan said, These habits will help us in combating COVID-19 as well as other diseases also. Governments efforts have proven successful in the past to eradicate Small Pox and Polio.
भारत नेहमीच अर्थपूर्ण आणि व्यापक-स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या अशा प्रयत्नांना पाठिंबा देईल.
India will always stand with such efforts to foster meaningful and broad-based change.
अशा प्रकारच्या विशाल स्वरुपामुळे, उत्पादन आणि साठा याबाबतची जोखीम कमी असल्यामुळे घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळेलचं अशी हमी आहे.
With such a large portfolio, followed by efforts at risk- mitigation for manufacturing and stockpiling, success is better assured.
यापुढे या आव्हानात्मक काळातही जीडीपीतील वाढीच्या दराच्या तुलनेत प्रत्यक्ष करात वाढीचा उच्च दर हे सिद्ध करतो की सरकारने केलेल्या कर आधार रुंदीकरणाच्या अलिकडच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.
Further, the higher growth rate in direct taxes as compared to growth rate in the GDP even in these challenging times proves that recent efforts for the widening of the tax base undertaken by the Government are yielding results.
कोविड-19 विरुद्धचा लढा कायम ठेवत, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
10 coaches have been requisitioned in Delhi Sustaining the fight against Covid-19, Indian Railways is making an all out effort to supplement the health care efforts of Government of India.
हा मंच विविध संस्थांमध्ये सुरु असलेले विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषण) प्रयत्नांना एकत्र आणतो आणि राष्ट्रीय धोरण दळणवळणाच्या आराखड्याकडे लक्ष वेधून व्यापक स्तरावर सामान्य धोरण आणि उत्तम पद्धती अवलंबण्यास मदत करू शकतो.
The Forum brings together science communication efforts spread across various institutions and can help adoption of a common policy and best practices at a wider scale, ultimately aiming towards a national science communication framework.
त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोविड-19 च्या नियंत्रण आणि व्यवस्थापनातील सरकारी प्रयत्नांना बळ देण्यासाठी समुदायाचा विश्वास आणि स्थानिक सामाजिक घटकांच्या ज्ञानाचा उपयोग केला.
They used the community trust and knowledge of the local social factors to build confidence among the people to support government efforts in containment and management of COVID-19.
एसईपी आशियाई ईडीजीई उपक्रमांतर्गत यूएसजी प्रयत्नांना पाठबळ देत आहे, ज्यामुळे भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात मजबूत ऊर्जा भागीदार म्हणून प्रस्थापित होत आहे.
The SEP also supports USG efforts under the AsiaEDGE initiative, which establishes India as a strong energy partner in the Indo-Pacific region.
जागतिक स्तरावर आणि भारतात कोविड19 चा प्रादुर्भाव पाहता, संकटाचा सामना करण्यासाठी संशोधन आणि विकास प्रयत्नांना पाठबळ देण्याची आणि अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होऊ न देणे ही काळाची गरज आहे.
Given the impact of COVID-19 globally and in India, the need of the hour is to support RD efforts to combat the crisis and end any further damage to the economy.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…