The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आम्ही या योद्ध्यांना आणि त्यांच्या प्रयत्नांना सलाम करतो आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.
We salute these warriors and their efforts and wish them the best of health.
कोविड -19 विरोधातल्या लढ्यात आंतरराष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देणे आणि या महामारीचा मुकाबला करण्यासाठीच्या राष्ट्रांच्या आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रयत्नांना गती देणे हा या परिषदेचा उद्देश होता.
The objective of the Summit was to promote international solidarity in the fight against the COVID-19 pandemic and to mobilise efforts of States and international organisations to address the pandemic.
यापैकी काही प्रयत्न कोविड-19वर लवकरात लवकर उपाययोजना शोधण्याच्या लढ्यात आमच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवित आहे”, असं ते म्हणाले.
The concept and approach of some of these have been adopted in our efforts to find solutions for the COVID 19 crisis rapidly, he said.
खरे म्हणाले की, एआयआयबीने वेळेवर मदत पुरवल्यामुळे कोविड -19 मुळे उद्भवलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि देशातील सज्जतेसाठी राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना मदत मिळेल.
Shri Khare said that AIIBs timely assistance will help Government in its efforts to respond to the threat posed by COVID-19 and strengthen the national health systems for preparedness in India.
कोविड -19 च्या बाबतीतील उपाययोजना आणि व्यवस्थापनातील राज्याच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी नुकतेच एक उच्चस्तरीय पथक मुंबईला रवाना झाले होते. * * *
A high level team had recently been deputed to Mumbai to support the State efforts in COVID-19 response and management.
विशेषत: झोपडपट्टीतील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे लोक या स्थानिक समुदायातील वडीलधाऱ्या व्यक्ती आणि प्रभाग अधिकाऱ्यांसमवेत काम करणारे नेते होते असे मुंबईच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
Mumbai shared its experience of Containment leaders, who were local community elders and leaders working with the Ward Officers to support the government efforts in encouraging the people particularly in the slum clusters.
आवश्यक औषधे आणि उपकरणाच्या तरतुदीसह या आरोग्य संकटात मोझाम्बिकच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी भारत तत्पर असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
Prime Minister conveyed India's willingness to support Mozambique's efforts during the health crisis, including through provision of essential medicines and equipment.
कोविड-19 विरोधातल्या लढ्यात जागतिक प्रयत्नांना गती देण्यात भारत आघाडीवर राहिला असून 150 हून अधिक देशांना भारताने वैद्यकीय मदत पुरवली आहे.आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित काम केले पाहिजे असे मत या नेत्यांनी व्यक्त केले.
India has also been at the forefront in mobilizing international efforts against the Covid-19 pandemic and extended medical supplies support to over 150 countries.
पंतप्रधानांनी रवांडाच्या अध्यक्षांना वैद्यकीय मदतीसह कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रवांडाच्या प्रयत्नांना ठामपणे साथ देण्याचे आश्वासन दिले.
The Prime Minister assured the Rwandan President of Indias steadfast support to Rwandas efforts to combat the Coronavirus, including through medical assistance.
ते म्हणाले, "कोरोना संकटावर मात करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पारंपारिक औषधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत."
"Traditional medicines are playing an important role in supporting the Governments efforts to tackle the Corona crisis," he said.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…